पीएम किसान सन्मान निधी ekyc करण्याची तारीख वाढ योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या 12.53 कोटी शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आता अनिवार्य eKYC 31 मे पर्यंत पूर्ण करता येईल. यापूर्वी त्याची अंतिम तारीख ३१ मार्च होती ekyc pm kisan new link , ज्याला कृषी विभागाने दुजोरा दिला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की PM किसानचा पुढचा किंवा 11 वा हप्ता 1 एप्रिल 2022 नंतर कधीही तुमच्या खात्यात येऊ शकतो, परंतु जर तुम्ही ई-केवायसी पूर्ण केले नसेल तर 2000 रुपयांचा हप्ता थांबू शकतो. ekyc pm kisan kaise kare mobile se
Your email address will not be published.
Article Categories:
शेतकरी योजना