Monsoon 2022 Update | गुड न्यूज ! यावर्षी मान्सून येणार 5 दिवस आधीच, हवामान विभागाने वर्तवला अंदाज; महाराष्ट्रात 20 मेनंतर पावसाचा इशारा – Policenama

Written by


Ajit Pawar | नाना पटोले यांनी सोनिया गांधी यांच्याकडे केलेल्या तक्रारीवर अजित पवार…
SBI Hikes MCLR | SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी ! कर्जाचा EMI आणखी वाढणार; जाणून घ्या
Voluntary Retirement Scheme (VRS) | पुण्यातील ‘या’ मल्टिनॅशनल कंपनीने…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Monsoon 2022 Update | पावसाचे आगमन हा सर्वांसाठीच उत्सुकतेचा विषय असतो. शेतकरी असो की सर्वसामान्य माणूस, दरवर्षी पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. आता पावसाच्या आगमनाबाबत एक आनंदाची बातमी आली. कारण मान्सून वेगाने वाटचाल करत असून तो राज्यात लवकर येईल, असा अंदाज हवामान विभागाने Indian Meteorological Department (IMD) वर्तवला आहे. (Monsoon 2022 Update)
 
हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार, रविवारी अंदमानात मोसमी पाऊस दाखल होऊ शकतो. यावर्षी पाच दिवस आधीच मान्सून अंदमानात पोहोचू शकतो. बंगालच्या उपसागरात असनी चक्रीवादळ शांत होताच कमी दाबाचे पट्टे तयार झाले असून यामुळे मान्सूनचा मार्ग सोपा झाला आहे.
 
राज्यात मान्सूनचे आगमन 27 मे ते 2 जूनदरम्यान
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरात 15 मे रोजीच मान्सूनचे आगमन होऊ शकते. बंगालच्या उपसागरात बुधवारी संध्याकाळी कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने आंध्र प्रदेश आणि रायलसीमाच्या किनारपट्टीवर अतिवृष्टी सुरू आहे. (Monsoon 2022 Update)
या वार्‍यांचा वेग किनारपट्टीवर ताशी 40 ते 50 किलोमीटर आहे. या सर्व घडामोडींमुळे मान्सूनचे आगमन 5 दिवस आधीच होईल.
मान्सून केरळमध्ये 20 ते 26 मेपर्यंत दाखल होईल.
तसेच तळकोकणात मान्सून 27 मे ते 2 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
 
राज्यात 20 मेपर्यंत पावसाचा इशारा
20 मे पासून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 20 मे ते 26 मेपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला.
हवामान विभागाने दिलेल्या इशार्‍यानुसार पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात 27 जूननंतरही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात आर्द्रता वाढल्याने हवामान ढगाळ राहील. यामुळे राज्यात तापमान कमी राहू शकते.
 
Web Title :- Monsoon 2022 Update | monsoon 2022 update will arrive early 5 days says imd
 
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
 
हे देखील वाचा
 
 
 
Prev Post
How To Live A Long Life | दीर्घायुष्य पाहिजे तर सेवन करा ‘या’ गोष्टी, शास्त्रज्ञांनी सांगितला निरोगी जीवनाचा फार्म्युला; जाणून घ्या
Next Post
Back Pain | कंबरदुखीपासून लवकर मिळेल आराम ! केवळ अवलंबा डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ 6 घरगुती पद्धती; जाणून घ्यामनोरंजन
Tamannaah Bhatia Sizzling Pose | तमन्ना भाटियानं नारंगी…
Raveena Tandon New Look | रवीना टंडनच्या समर लूकनं इंटरनेटवर…
Rupali Thombre Patil on Ketki Chitale | केतकी चितळेंच्या…
Pravin Tarde’s historical film Sarsenapati Hambirrao |…
Ameesha Patel Viral Bikini Video | 45 वर्षाच्या अमीषा पटेलचं…
Recently Updated
Dental Health | दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी आणि सुंदर…
Ayurvedic Remedies For Heat Stroke | उन्हाळ्यात शरीर थंड…
Andrew Symonds Death | जेव्हा अँड्रयू सायमंड्सच्या जीवनात…
Mumbai Police | पोलीस निरीक्षकाचे CP संजय पांडे यांना पत्र;…
Latest Updates..
Chemplast Sanmar Stock | ‘हा’ न्यू लिस्टेड स्टॉक…
Ajit Pawar | नाना पटोले यांनी सोनिया गांधी यांच्याकडे…
Benefits Of Peach | पीचच्या खाण्याने अ‍ॅलर्जीपासून ते…
SBI Hikes MCLR | SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी ! कर्जाचा EMI…
Sadabhau Khot | ‘केतकीचा मला अभिमान आहे,…
Diabetes Problems | सावधान ! आरोग्यासाठी खुपच धोकादायक ठरू…
Voluntary Retirement Scheme (VRS) | पुण्यातील…
Pune Crime | भांडण सोडविणे पडले महागात; गुंडांच्या टोळक्याने…
Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात बाप अर्धनग्न फिरुन 13…

 
पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.
Recent Posts
Chemplast Sanmar Stock | ‘हा’ न्यू लिस्टेड स्टॉक रू. 800 वर जाईल,…
This Week
Petrol-Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात वाढ; आजचे…
DA Hike | केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा होणार वाढ,…
BKU Expelled Rakesh Tikait | भारतीय किसान यूनियनमधून राकेश टिकेत OUT,…
Diabetes Problems | सावधान ! आरोग्यासाठी खुपच धोकादायक ठरू शकतं…
Most Read..
7th Pay Commission | कर्मचार्‍यांच्या बँक खात्यात येतील 1.50 लाख रूपये, मिळणार 18 महिन्यांचा DA Arrears, डीएसंबंधी आली…
Ajit Pawar | नाना पटोले यांनी सोनिया गांधी यांच्याकडे केलेल्या तक्रारीवर अजित पवार म्हणाले – ‘कुटुंबात…
Cancer Treatment | शास्त्रज्ञांचा दावा – एक्सरसाईज सोबत खा ‘या’ 2 स्वस्त गोष्टी, कॅन्सरचा धोका 70%…

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares