Ajit Pawar | 'कोण अल्टिमेटम दोतो… आताच सांगतो, कुणीपण असू द्या…', अजित … – Policenama

Written by


PMC Elections 2022 | पुणे महापालिकेने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेत 20 प्रभागांची नावे…
Pune Crime | NCP च्या महिलांना मारहाण करणार्‍या BJP च्या तिघा कार्यकर्त्यांवर मारहाण…
Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा थेट पोलिसांनाच इशारा; म्हणाले –…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या (Azaan Loudspeakers) मुद्यावरुन 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. त्यांच्या याच मुद्यावरुन मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरे यांना कडक इशारा दिला आहे. यावेळी अजित पवार यांनी राज ठाकरे याच्या आतापर्यंतच्या विविध भूमिकांवरुनही निशाणा साधला. अजित पवारांच्या (Ajit Pawar) इशाऱ्या मनसे कशाप्रकारे उत्तर देते हे पाहणे महत्वाचे ठरेल.
 
मी आताच सांगतो…
अजित पवार (Ajit Pawar)  म्हणाले, कोण अल्टिमेटम (Ultimatum) देतो. मी आताच सांगतो, कोणी पण असू द्या. कायदा मोडला तर गय करणार नाही, आताच सांगतो. कुणीतरी महिने, वर्ष झाले की जाग येते, सभा झाली नाही. अरे बाब टोलचं आंदोलन (Agitation) घेऊन काय झालं पुढे? बांधकाम करणाऱ्या युपी-बिहारीच्या लोकांना चलेजाव म्हणाले, काय झालं पुढे? वातावरण खराब करुन रोजीरोटी सुटते का? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. आता आयोध्येला (Ayodhya) यायचं तर भाजपच्या (BJP) एका नेत्याने माफी मागायला सांगितली. मला काय करायचं जाऊदे, असं अजित पवार म्हणाले.
 
शिर्डी, पंढरपूरची आरती बंद झाली, काय मिळालं?
शिर्डीची काकड (Shirdi) आरती, पंढरपूरची (Pandharpur) आरती बंद झाली, काय मिळालं? काहीतरी अल्टिमेटम देतोय. 3 तारखेनंतर बघा, अरे काय बघा? मला सांगायला काय जातंय राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांना इकडे जा तिकडे जा हे फोडा ते फोडा, माझं सांगायला काय जातंय? खटले तुमच्यावर होतील. उद्या मी जरी काही वेगळवाकडं सांगितलं तर तुम्ही नाही म्हणून सांगितले पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.
 
एसटी संपातून काय मिळालं?
एसटी संपाबाबत (ST Workers Strike) बोलताना अजित पवार म्हणाले, एसटी संपातून काय मिळालं? तुमचं नुकसान झालं, एसटीचं नुकसान झालं. प्रत्येक महिन्याला तिनशे कोटी रुपये खर्च यायचा. तो राज्यानेच उचलला ना? कारण नसताना वातावरण खराब करायचं, हे थांबवलं पाहिजे अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावलं.
Web Title :- Ajit Pawar | ajit-pawar warns mns chief raj thackeray over mosque loud speaker sound

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 
हे देखील वाचा
Maharashtra Police | पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबित; जाणून घ्या प्रकरण
OBC Reservation Maharashtra | निवडणुकीपूर्वी आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू
MP Bhavana Gawali | शिवसेनेच्या खासदार भावना गवळी ED च्या चौकशीला पुन्हा गैरहजर
Prev Post
Maharashtra Police | पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबित; जाणून घ्या प्रकरण
Next Post
Petrol-Diesel New Rates | पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी; प्रमुख शहरांतील आजचा दर किती?, जाणून घ्यामनोरंजन
Ibrahim Ali Khan Girlfriend | सैफ अली खानचा मुलगा करतोय…
Bold Web Series | प्रसिद्ध अभिनेत्रीनं अनेक वेब सिरिजमध्ये…
Superfoods | सकाळी उठून रिकाम्या पोटी खा ‘या’…
Sohail Khan Affair | ‘या’ महिलेमुळे सोहेलचा 24…
Tara Sutaria Hot Photos | ‘हाय गर्मी…’ कडक…
Recently Updated
High Cholesterol | पायांवर दिसत असतील हाय कोलेस्ट्रॉलचे…
Sohail Khan Affair | ‘या’ महिलेमुळे सोहेलचा 24…
Bonus Announcement | कंपनीने 210 कोटींच्या बोनसची केली…
Janhvi Kapoor Video | रात्री उशीरा ‘तोकड्या’…
Latest Updates..
PMC Elections 2022 | पुणे महापालिकेने जाहीर केलेल्या प्रभाग…
Pune Crime | NCP च्या महिलांना मारहाण करणार्‍या BJP च्या…
Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा थेट पोलिसांनाच…
Blood Sugar Control Tips | ब्लड शुगर वाढल्यास अवश्य प्या हे…
MVA Govt Minister On Aurangabad Naming Issue |…
Dilip Walse Patil on Raj Thackeray | गृहमंत्री वळसे पाटलांचा…
Asthma Symptoms | फुफ्फुसात जमा कफ काढतात ‘या’ 4…
Maharashtra Municipal Election-2022 | महाराष्ट्रातील स्थानिक…
Pune Crime | शेजारी राहणार्‍या तरुणाने केला अल्पवयीन मुलीवर…

 
पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.
Recent Posts
PMC Elections 2022 | पुणे महापालिकेने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेत 20 प्रभागांची…
This Week
Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजेंचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग…
Bank Rules For Cash Deposit and Withdrawal | प्रत्येक खातेधारकासाठी…
Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन…
Home Remedies To Stop Hair Fall | ‘या’ दोन गोष्टी लक्षात…
Most Read..
Fruits For Heart Attack | हार्टच्या आजारापासून करायचा असेल बचाव तर आजच डाएटमध्ये समावेश करा ‘या’ फळांचा;…
Fatty Liver Disease | फॅटी लिव्हरचा धोका ‘या’ लोकांना जास्त, फॅट वाढल्यास व्हा सावध; जाणून घ्या
Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares