Nana Patole | महापालिका निवडणुकीत 'एक कुटुंब-एक तिकीट' फॉर्म्युला – नाना पटोले – Policenama

Written by


MNS Chief Raj Thackeray | पुण्यात ‘या’ दिवशी ‘राज’ गर्जना !…
Pune Crime | निलेश घायवळ टोळीमधील मोक्यातील आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक
Janhvi Kapoor Superbold Look | डीपनेक ड्रेस घालून बोल्ड झाली जान्हवी कपूर, व्हायरल…
नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patole | काँग्रेसच्या चिंतन शिबीरमध्ये (Congress Chintan Shibir) अनेक वेगवेगळे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये ‘एक कुटुंब-एक तिकीट’ हा फॉर्म्युला ठरविण्यात आला आहे. यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीही याबाबत निर्णय घेतला आहे. ‘एक कुटुंब-एक तिकीट’ हा फॉर्म्युला महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, महापालिकांच्या निवडणुकांमध्ये (Maharashtra Local Bodies Election) लागू करण्यात येईल,’ असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.
 
माध्यमांशी बोलताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, ”काँग्रेसकडून (Congress) देशात जनजागरण मोहीम केली जाणार आहे. त्या माध्यमातून काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. आगामी निवडणुकांमध्ये युवकांना 50 टक्के जागा देण्यात येणार आहे. एका कुटुंबाला एकच तिकीट देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हा नियम लागू करणार आहोत.” असं ते म्हणाले.
 
पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, ”स्वातंत्र्यानंतरचे 50 वर्ष काँग्रेसने देशाला महासत्ता बनविण्याचे काम केलं आहे.
पण, मोदी सरकारने (Modi Government) आठ वर्षात देशाला मागे आणले आहे.
देश श्रीलंकेच्या वाटेवर आहे. देशाच्या सीमा सुरक्षित नाही. संविधान सुरक्षित राहिले नाही.
याबाबत मागील तीन दिवसांच्या चिंतन शिबीरात चर्चा केली.” दरम्यान, ‘पटोलेंचा इतिहास सर्वांना माहिती आहे. मी सत्तेसाठी लढणारा कार्यकर्ता नाही. माझ्या पार्श्वभूमीची चर्चा करण्याची गरज नाही. सत्तेत राहून गद्दारी करण्याचं काम नाना पटोलेंनी केलं नाही. जे माझ्याबद्दल बोलतात त्यांची पार्श्वभूमी देशाला माहिती आहे,” असं प्रत्युत्तर नाना पटोलेंनी अजित (Ajit Pawar) पवारांना दिलं आहे.
 
Web Title :- Nana Patole | Maharashtra congress one family one ticket formula in maharashtra local bodies election nana patole
 
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
 
हे देखील वाचा
 
 
 
Prev Post
Health Benefits Of Raw Mango | शुगर पेशेंटसाठी खूप लाभदायक आहे कैरी, इम्युनिटी सुद्धा वाढवते; जाणून घ्या तिचे फायदे
Next Post
Gautam Adani Will Be New Cement King | गौतम अदानी होणार आता देशाचे ‘सिमेंट किंग’ ! ACC-Ambuja Cement इतक्या कोटीत करणार टेकओव्हरमनोरंजन
Pravin Tarde’s historical film Sarsenapati Hambirrao |…
Nikki Tamboli Glamorous Photo | हॉट आणि ग्लॅमरस……
Janhvi Kapoor Video | रात्री उशीरा ‘तोकड्या’…
Sophie Choudry Superbold Photos | सोफी चौधरीनं मरून रंगाचा…
Neeraj Suryakant and Tejaswini Shirke | राष्ट्रीय सायकलपटू…
Recently Updated
Pune Crime | भांडण सोडविणे पडले महागात; गुंडांच्या टोळक्याने…
RTI Activist Bhalchandra Sawant | ‘महावितरण’च्या…
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | विरोधी पक्षनेते…
Mumbai Police | पोलीस निरीक्षकाचे CP संजय पांडे यांना पत्र;…
Latest Updates..
Does Banana Affect Diabetes | मधुमेहात केळी खाऊ शकता का?…
MNS Chief Raj Thackeray | पुण्यात ‘या’ दिवशी…
Pune Crime | निलेश घायवळ टोळीमधील मोक्यातील आरोपीला गुन्हे…
Hina Khan Hot Photos | हिना खानने लंडनमध्ये दाखवला बोल्ड…
Diabetes Patient Diet Chart | डायबेटिसमध्ये आहाराबाबत घ्या…
Uma Meenakshi Viral Video | ‘स्पाइस जेट’ मधील…
Modi Government | रेशन दुकानात होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी…
Janhvi Kapoor Superbold Look | डीपनेक ड्रेस घालून बोल्ड झाली…
Mouni Roy Bold Look | मौनी रॉयच्या बोल्ड लूकवर नेटकरी झाले…

 
पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.
Recent Posts
Does Banana Affect Diabetes | मधुमेहात केळी खाऊ शकता का? ‘या’…
This Week
MVA Govt Minister On Aurangabad Naming Issue | ‘औरंगाबादचं नाव…
Rakesh Jhunjhunwala Portfolio | राकेश झुनझुनवाला यांच्या पसंतीच्या बँक…
Pune Crime | शेजारी राहणार्‍या तरुणाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार;…
Pune Crime | पुण्यात 10 हजारांमध्ये Fake Voter ID, PAN Card? बनावट ID,…
Most Read..
Rupali Patil on Sadabhau Khot | सदाभाऊ खोत यांचं केतकीला समर्थन; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याची सदाभाऊंवर टीका;…
Ajit Pawar On Rajyasabha Seat | राज्यसभेच्या 6 व्या जागेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मोठं विधान, म्हणाले –…
Maharashtra Monsoon Updates | मान्सून आला..! महाराष्ट्रात ‘या’ दिवशी पावसाचं आगमन होणार – IMD

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares