Petrol-Diesel Rates Reduced | केंद्र सरकारनंतर राज्याचा देखील मोठा निर्णय ! पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त, जाणून घ्या – Policenama

Written by


Satara Crime | दुर्देवी ! इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्ज करताना लागला शाॅक; युवतीचा…
MNS Chief Raj Thackeray | ”मी खूप शिव्या खातो, त्यामुळे माझं वजन वाढलं…
Unauthorized School in Pune | पुण्यातील 22 शाळा अनधिकृत; शाळांची यादी शिक्षण…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol-Diesel Rates Reduced | इंधनदरवाढीने होरपळलेल्या वाहनधारकांना केंद्र सरकारने (Central Government) काल मोठा दिलासा दिला. पेट्रोल 9.5 रुपयांनी तर डीझेल 7 रुपयांनी स्वस्त केले. आता या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ही (Maharashtra State Government) इंधनावरील दर कमी (Petrol-Diesel Rates Reduced) करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल 2 रूपये 8 पैसे तर डिझेल 1 रुपये 44 पैशांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
केंद्र शासनाने काल पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर (Excise Tax) कमी केल्यानंतर राज्य शासनाने आज 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (VAT) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात (Petrol-Diesel Rates Reduced) केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे.
 
 
मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता 80 कोटी रुपये महिन्याला आणि 125 कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पन्न कमी होणार आहे. 16 जून 2020 ते 4 नोव्हेंबर 2021 या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 7 रुपये 69 पैसे आणि 15 रुपये 14 पैसे प्रती लिटर कर आकारत होते. मार्च आणि मे 2020 मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे 13 आणि 16 रुपये अशी वाढ केली होती.
 
Web Title :- Petrol-Diesel Rates Reduced | Big decision of the state after the central government! Petrol and diesel even cheaper, learn
 
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update
 
हे देखील वाचा
 
Rajyasabha Election | राज्यसभेसाठी संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत उमेदवार? शिवसेना फॉर्म्युल्यावर संभाजीराजेंमध्ये समझोता
 
Deepali Sayed | दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाल्या – ‘…घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्रानं पाहिला’
 
Hotstocks | पैसा डबल ! ‘या’ 20 शेअर्सने 1 महिन्यात पैसे केले दुप्पट, जाणून घ्या नावांची यादी
Prev Post
Ajit Pawar On Raj Thackeray | राज ठाकरेंच्या सभेनंतर अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘राज ठाकरेंनी हवं ते म्हणावं, आम्हाला मात्र…’
Next Post
Pune Crime | पुण्याच्या नर्‍हे परिसरातील सीएनजी पंपावर टोळक्याचा राडा; दहशत पसरवणाऱ्या 6 जणांना अटकमनोरंजन
Esha Gupta Bedroom Photo | अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंची…
Namrata Malla Bikini Video | बिकिनी घालून नम्रता मल्लानं…
Deepali Sayed | अभिनेत्री दिपाली सय्यद यांची देवेंद्र…
Janhvi Kapoor Video | रात्री उशीरा ‘तोकड्या’…
Mouni Roy Glamorous Look | मौनी रॉयनं बोल्ड ड्रेसमध्ये…
Recently Updated
Fruits And Vegetables For Asthma | ‘या’ फळे आणि…
Money Laundering Case | नवाब मलिकांचे पाय खोलात ! डॉन दाऊदशी…
Petrol-Diesel Prices Today | कंपन्या पुन्हा वाढवू शकतात…
How To Control Blood Pressure And Blood Sugar Level…
Latest Updates..
Satara Crime | दुर्देवी ! इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्ज…
MNS Chief Raj Thackeray | ”मी खूप शिव्या खातो,…
Unauthorized School in Pune | पुण्यातील 22 शाळा अनधिकृत;…
Gold Silver Price Today | जाणून घ्या सोन्या-चांदीचे आजचे दर
Petrol-Diesel Prices Today | कंपन्या पुन्हा वाढवू शकतात…
Devendra Fadnavis | ‘याला म्हणतात ‘उंटाच्या…
Fraud Alert | SBI च्या ग्राहकांना सरकारनं केलं सावध,…
Pune Crime | प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून तरुणीला मारहाण,…
Pune Crime | सराफी व्यावसायिकावर भरदिवसा हल्ला करुन दरोडा…

 
पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.
Recent Posts
Satara Crime | दुर्देवी ! इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्ज करताना लागला शाॅक;…
This Week
Pune Minor Girl Rape Case | बहिणीच्या मित्राकडून अल्पवयीन मुलीवर…
MNS Chief Raj Thackeray | ”मी खूप शिव्या खातो, त्यामुळे माझं वजन…
Pune Crime | कोंढव्यात निवडणूक निर्णय अधिकारी महिलेला धक्काबुक्की, 8…
RBI New Rule | आता विना कार्ड सुद्धा ATM मधून काढू शकता पैसे, RBI ने…
Most Read..
Fraud Alert | SBI च्या ग्राहकांना सरकारनं केलं सावध, ‘हा’ SMS आला असेल तर लगेच डिलीट करा; अन्यथा…
Petrol-Diesel Prices Today | कंपन्या पुन्हा वाढवू शकतात इंधनाचे दर; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या
Pune Crime | शेजाऱ्याच्या घरात चोरी करुन खरेदी केले पिस्टल आणि महागडे मोबाईल, गुन्हेगारांना वानवडी पोलिसांनी केली अटक; 8…

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares