Pune Police | 'नेहमी आपल्या पत्नीचे ऐका! माझ्यासह सर्वजण तेच करतात', पुणे पोलीस आयुक्तांचे मार्मिक उत्तर – Policenama

Written by


Devendra Fadnavis | ‘याला म्हणतात ‘उंटाच्या तोंडात जिरे”, राज्य…
Pune Crime | प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून तरुणीला मारहाण, सोशल मीडियावर फोटो…
Pune Crime | सराफी व्यावसायिकावर भरदिवसा हल्ला करुन दरोडा टाकण्याचा प्रयत्न…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलिसांच्या (Pune Police) वतीने पुणेकरांसाठी एका वेगळ्या उपक्रमाचे आयोजन आज (सोमवार) करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Police Commissioner Amitabh Gupta) यांनी थेट पुणेकरांशी संवाद साधला. पोलीस आयुक्तांनी ट्विटरच्या (Twitter) माध्यमातून नागरिकांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. पुणे पोलिसांनी (Pune Police) आयोजित केलेल्या या उपक्रमाला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला.
 
पुण्याचे पोलीस (Pune Police) आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज दुपारी 1 ते 2.15 या वेळेत ट्विटर लाईव्हद्वारे पुणेकरांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी 250 पेक्षा जास्त नागरिकांनी प्रश्न विचारुन 469 पेक्षा अधिक नागरिकांनी रिट्विट केले. नागरिकांनी वेगवेगळ्या विषयांवर आयुक्तांना प्रश्न विचारले. नागरिकांचा उत्साह पाहून पोलीस आयुक्तांनी नागरिकांच्या प्रश्नांना मार्मिक व अचूक उत्तरे दिली.
 
नागरिकांनी पोलीस आयुक्तांना प्रामुख्याने वाहतूक समस्या (Traffic Problems), सायबर फसवणुक (Cyber Fraud) व महिलांविषयी तक्रार यांबाबतचे प्रश्न विचारले. यातील काही महत्त्वाच्या 35 ते 40 प्रश्नांची उत्तरे पोलीस आयुक्तांनी स्वत: नागरिकांना ट्विट करुन उत्तरं दिली.
नागरिकांनी आयुक्तांना विचारलेले प्रश्न
प्रश्न – पुणे शहरात आलेल्या परराज्यातील विद्यार्थ्यांच्या, मुख्यत: विद्यार्थीनी व महिला यांच्या एकुणच सुरक्षेसाठी पुणे पोलिसांची काय योजना आहे?
 
उत्तर – विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महाविद्यालयीन स्तरावर रॅगिंग कमिटी स्थापन (Establishment of Ragging Committee) करण्यात आली आहे.
स्थानिक पोलिसांकडून तसेच अँटी गुंडा स्कॉड तर्फे प्रत्येक परिसरात नियमित पेट्रोलींग ठेवण्यात आली आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी 1090 या हेल्पलाईनवर महिला पोलिसांची तात्काळ सेवा उपलब्ध आहे.
 
प्रश्न – Sir, we are based out of Mumbai and plan to relocate. I am thinking of Bangalore but my wife prefers Pune. What do you suggest?
 
Answer:- Both are lovely cities, but the rule book says ‘Always listen to your wife!’
Everyone, including me, does the same.
 
Web Title :- Pune Police | Police Commissioner Amitabh Gupta interacted with the people of Pune through Twitter and resolved the issues of the people of Pune
 
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update
 
हे देखील वाचा
 
Supriya Sule on Navneet Rana | ‘…म्हणून मी नवनीत राणा या विषयाकडे गांभीर्याने बघत नाही’ – खा. सुप्रिया सुळे
Amisha Patel Hugs Sanjay Raut | अमिषा पटेलनं दिली थेट संजय राऊतांना ‘जादू की झप्पी’..पाहा व्हायरल व्हिडिओ..!
D Gang Terror Funding Case | मुंबईत NIA च्या धाडीत धक्कादायक माहिती समोर, दाऊदचा डाव उधळला ! आणखी 87 जण ‘रडार’ वर
Prev Post
Vasant More | ‘वसंत, मिसळ महोत्सवाचे आयोजन कर, मी येईन’ ! आक्रमक वसंत मोरेंना राज ठाकरेंनी ‘बांधावर’ उभे केल्याची चर्चा
Next Post
Free मध्ये Disney+Hotstar वर पहा IPL आणि आपले फेव्हरेट Shows! द्यावे लागणार नाही पैसे, जाणून घ्या Secretमनोरंजन
Shikhar Dhawan Bollywood Entry | क्रिकेट नंतर बॉलिवूडमध्ये…
Nitu Chandra | सकारात्मकता हिच खरी यशस्वी होण्याची ऊर्जा…
Rhea Chakraborty Bold Photo | खरी हिरवळ इथे… रिया…
Nikki Tamboli Glamorous Photoshoot | निक्की तांबोळीचा हॉट…
Munmun Dutta Glamorous Photo | शॉर्ट ड्रेस घालून कॅमेरा समोर…
Recently Updated
Pune Minor Girl Rape Case | बहिणीच्या मित्राकडून अल्पवयीन…
Wrinkles Removal Tips | वृद्धत्वापासून बचाव करायचा असेल तर…
Kirit Somaiya on Uddhav Thackeray | ‘नवाब…
PMJJBY | अलर्ट ! बँक अकाऊंटमध्ये 342 रुपये ठेवणे आवश्यक,…
Latest Updates..
Devendra Fadnavis | ‘याला म्हणतात ‘उंटाच्या…
Fraud Alert | SBI च्या ग्राहकांना सरकारनं केलं सावध,…
Pune Crime | प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून तरुणीला मारहाण,…
Pune Crime | सराफी व्यावसायिकावर भरदिवसा हल्ला करुन दरोडा…
Pune Crime | शेजाऱ्याच्या घरात चोरी करुन खरेदी केले पिस्टल…
Pune Crime | कोंढव्यात निवडणूक निर्णय अधिकारी महिलेला…
Pune Crime | पुण्याच्या नर्‍हे परिसरातील सीएनजी पंपावर…
Petrol-Diesel Rates Reduced | केंद्र सरकारनंतर राज्याचा…
Ajit Pawar On Raj Thackeray | राज ठाकरेंच्या सभेनंतर अजित…

 
पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.
Recent Posts
Devendra Fadnavis | ‘याला म्हणतात ‘उंटाच्या तोंडात जिरे”,…
This Week
Raj Thackeray Pune Sabha | ‘आमचं खरं हिंदुत्व, यांचं खोटं,…
Pune Crime | कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने महिलेला 2 लाखांचा गंडा;…
PMJJBY | अलर्ट ! बँक अकाऊंटमध्ये 342 रुपये ठेवणे आवश्यक, अन्यथा 4 लाख…
Weight Loss | 146 किलोच्या महिलेने कमी केले 82 Kg वजन, केवळ…
Most Read..
Zydus Lifesciences | ‘ही’ कंपनी रू. 650 ला खरेदी करणार आपला शेअर, आता रू. 357 मध्ये मिळत आहे स्टॉक, बातमी…
PPF Account Rules | पीपीएफ खाते मॅच्युअर झाल्यानंतर कोणते पर्याय असतात? येथे जाणून घ्या सविस्तर
RBI New Rule | आता विना कार्ड सुद्धा ATM मधून काढू शकता पैसे, RBI ने लागू केला नवीन नियम; जाणून घ्या प्रक्रिया

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares