Rajyasabha Election | राज्यसभेसाठी संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत उमेदवार?… – Policenama

Written by


Corona in Maharashtra | ‘महाराष्ट्रात कोरोनाची चौथी लाट येणार का?;…
Satara Crime | दुर्देवी ! इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्ज करताना लागला शाॅक; युवतीचा…
MNS Chief Raj Thackeray | ”मी खूप शिव्या खातो, त्यामुळे माझं वजन वाढलं…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rajyasabha Election | राज्यसभेतील सहाव्या जागेवरील संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या उमेदवारीवरुन निर्माण झालेला पेच आता संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. संभाजीराजे यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख (Shivsena Party Chief) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेतली होती. या दोघांमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीबाबत (Rajya Sabha Election) झालेल्या चर्चेनंतर संभाजीराजे छत्रपती आता शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून राज्यसभेवर जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
 
संभाजीराजे यांच्या उमेदवारीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. संभाजीराजे सध्या मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. काहीवेळापूर्वीच शिवसेनेचे अनिल देसाई (Anil Desai), उदय सामंत (Uday Samant) आणि मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) या तीन नेत्यांचे शिष्टमंडळ संभाजीराजे यांच्या भेटीसाठी ट्रायडंट हॉटेलमध्ये (Trident Hotel) दाखल झाले आहेत.
राज्यसभेवर निवडून (Rajyasabha Election) जायचे असेल तर संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा. अन्यथा आम्ही सहाव्या जागेवर आमचा उमेदवार रिंगणात उतरवू, अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. परंतु संभाजीराजे यांनी मला शिवसेना नको तर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) उमेदवार म्हणून घोषित करा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. अखेर ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. लवकरच याबाबत पत्रकार परिषद घेऊन संभाजीराजे याची घोषणा करु शकतात.
 
Web Title :- Rajyasabha Election | sambhajiraje chhatrapati will contest rajya sabha election 2022 as a shivsena supported candidate
 
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update
 
हे देखील वाचा
 
Deepali Sayed | दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाल्या – ‘…घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्रानं पाहिला’
 
Hotstocks | पैसा डबल ! ‘या’ 20 शेअर्सने 1 महिन्यात पैसे केले दुप्पट, जाणून घ्या नावांची यादी
 
Raj Thackeray Pune Sabha | राज ठाकरेंचा घणाघात, म्हणाले – ‘शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असेल तर…’ (व्हिडीओ)
Prev Post
Deepali Sayed | दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाल्या – ‘…घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्रानं पाहिला’
Next Post
Ajit Pawar On Raj Thackeray | राज ठाकरेंच्या सभेनंतर अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘राज ठाकरेंनी हवं ते म्हणावं, आम्हाला मात्र…’मनोरंजन
Manasi Naik on Ketki Chitale | मानसी नाईक केतकी चितळेवर…
Ketaki Chitale | अभिनेत्री केतकी चितळेला न्यायालयीन कोठडी;…
Nitu Chandra | सकारात्मकता हिच खरी यशस्वी होण्याची ऊर्जा…
Namrata Malla Bikini Video | बिकिनी घालून नम्रता मल्लानं…
Esha Gupta Glamorous Look | ईशा गुप्ताच्या हॉट आणि ग्लॅमरस…
Recently Updated
Raj Thackeray Pune Sabha | राज ठाकरेंचा घणाघात, म्हणाले…
PMJJBY | अलर्ट ! बँक अकाऊंटमध्ये 342 रुपये ठेवणे आवश्यक,…
Satara Crime | दुर्देवी ! इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्ज…
Welspun Corp Share | ₹ 5000 कोटीची ऑर्डर मिळाल्यानंतर…
Latest Updates..
Corona in Maharashtra | ‘महाराष्ट्रात कोरोनाची चौथी…
Satara Crime | दुर्देवी ! इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्ज…
MNS Chief Raj Thackeray | ”मी खूप शिव्या खातो,…
Unauthorized School in Pune | पुण्यातील 22 शाळा अनधिकृत;…
Gold Silver Price Today | जाणून घ्या सोन्या-चांदीचे आजचे दर
Petrol-Diesel Prices Today | कंपन्या पुन्हा वाढवू शकतात…
Devendra Fadnavis | ‘याला म्हणतात ‘उंटाच्या…
Fraud Alert | SBI च्या ग्राहकांना सरकारनं केलं सावध,…
Pune Crime | प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून तरुणीला मारहाण,…

 
पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.
Recent Posts
Corona in Maharashtra | ‘महाराष्ट्रात कोरोनाची चौथी लाट येणार का?;…
This Week
Petrol-Diesel Prices Today | कंपन्या पुन्हा वाढवू शकतात इंधनाचे दर;…
Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur | 5 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी…
Satara Jawan Martyred | अवघ्या 3 महिन्यांपूर्वीच सैन्यदलात दाखल झालेला…
Shivsena And NCP on MNS | अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर शिवसेना आणि…
Most Read..
Fraud Alert | SBI च्या ग्राहकांना सरकारनं केलं सावध, ‘हा’ SMS आला असेल तर लगेच डिलीट करा; अन्यथा…
Deepali Sayed | दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाल्या – ‘…घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्रानं…
Pune Crime | पुण्याच्या चंदननगर परिसरात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; न्यायालयाच्या आदेशानुसार खूनाचा गुन्हा दाखल

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares