Friday , 27 May 2022
Sign in
विभाग
मराठीचे तपशील
(1 / 5)
तीन कृषी कायद्याला शेतकऱ्यांनी प्रखर विरोध केला. एक वर्ष शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसला होता. सरते शेवटी मोदींना आपला हा निर्णय मागे घ्यावा लागला.(हिंदुस्तान टाइम्स)
(2 / 5)
मोदीच्या कार्यकाळात आणखी एक सर्वात जास्त फसलेला निर्णय म्हणजे नोटाबंदीचा निर्णय. या निर्णयानं सरकारविरोधात रागाचं वातावरण देशात निर्माण झालं होतं.(हिंदुस्तान टाइम्स)
(3 / 5)
मुस्लिम महिलांसाठी अत्यंत आवश्यक असा तीन तलाकचा कायदा मोदींच्या कार्यकाळात घेण्यात आला. या कायद्याचं मुस्लिम महिलांनी स्वागत केलं.(हिंदुस्तान टाइम्स)
(4 / 5)
दहशतवादी आणि पाकिस्तानच्या कुरापतींना मोदी सरकारने सर्जिकल आणि एअर स्ट्राईक करुन सडेतोड उत्तर दिलं. याचं देशातल्या लोकांनी स्वागत केलं.(हिंदुस्तान टाइम्स)
(5 / 5)
मोदींनी कलम ३७० रद्द केलं. हा अत्यंत महत्वाचा आणि धाडसी निर्णय समजला जातो.(हिंदुस्तान टाइम्स)
इतर गॅलरीज
Article Tags:
news