Ajit Pawar | प्रांत अधिकारी 2% कमिशन घेतात, शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर अजित पवारांनी कपाळाला लावला हात अन् – Policenama

Written by


Deepika Padukone Viral News | वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी दीपिका पादुकोननं केलं असं…
PM Crop Insurance Scheme | खूशखबर ! महाराष्ट्रातील जवळपास 9.5 लाख शेतकऱ्यांना पीएम…
Tina Dutta Bold Look | भोळी-भाबडी इच्छा कॅमेरासमोर झाली अत्यंत बोल्ड, खांद्यावरून कोट…
बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज बारामती दौऱ्यावर असताना काटेवाडी गावात ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्यावेळी उपस्थित नागरिकांनी अजित पवारांना (Ajit Pawar) वेगवेगळ्या समस्या सांगण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी आपला जनता दरबार (Janata Darbar) सुरु केला. कार्यक्रमात एका नागरिकाने जागेच्या मोजणीवरुन सुरु असलेल्या वादाची तक्रार मांडली. दोन गटात वाद असल्याने समोरील व्यक्ती ऐकत नसल्याचे सांगितल्यावर अजित पवारांचा पारा वाढल्याचे पाहायला मिळाले. या तक्रारीनंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या डीवायएसपी (DySP) यांना आदेश दिला, यांची एकत्र बैठक घेऊन मेळ बसतो का ते पहा. या प्रकरणात अजित पवार आडवा आला तरी त्याला उचला अशा कडक सूचना त्यांनी दिल्या.
 
प्रांत अधिकारी दोन टक्के कमिशन घेतात
कार्यक्रमामध्ये एका नागरिकाने संत तुकाराम महाराज पालखी मार्गात (Sant Tukaram Maharaj Palkhi Marg) घर गेलं आहे. मात्र त्याचा मोबदला मिळाला नसल्याची तक्रार केली. यावर तोडगा काढण्यासाठी बारामतीचे प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे (Dadasaheb Kamble) यांना अजित पवार (Ajit Pawar) सूचना देत होते. त्याचवेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या एका ग्रामस्थाने पालखी मार्गातील नुकसान भरपाई देण्यासाठी प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे दोन टक्के कमिशन (Commission) घेत असल्याची तक्रार केली. भर सभेत अशा प्रकारची तक्रार केल्याने उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यावर अजित पवार यांनी मात्र, कपाळाला हात लावत आश्चर्य व्यक्त केले. त्याचवेळी स्वीय सहाय्यक हनुमंत पाटील (PA Hanumant Patil) यांना संबंधित शेतकऱ्याचा प्रश्न सोडवण्याच्या सूचना दिल्या.
अजित पवारांनी सांगितला चोरीचा किस्सा
कार्यक्रमात अजित पवार यांनी त्यांच्या घरात झालेल्या चोरीचा (Theft) किस्सा सांगितला.
आई म्हणाली होती, कुठल्या मुडद्यानं कुणाचा टीव्ही आणून टाकला आहे काय माहिती ? त्यावर आई हा आपल्याच घरातील टीव्ही आहे, आपल्याच घरात चोरी झाली होती, असे अजित पवार यांनी सांगितले.
 
 
Web Title :- Ajit Pawar | deputy chief minister ajit pawar instructed to dysp at meeting in baramati on issue of farmers
 
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
 
हे देखील वाचा
 
 
 
Prev Post
Bhumi Pednekar Killer Look | भुमि पेडणेकरच्या किलर लूकनं सोशल मीडियाचा वाढवला पारा, पाहा व्हायरल फोटो..
Next Post
ICAR Recruitment | ICAR भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये 462 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, असा करा अर्जमनोरंजन
Pravin Tarde’s historical film Sarsenapati Hambirrao |…
Tina Dutta Bold Look | भोळी-भाबडी इच्छा कॅमेरासमोर झाली…
Deepika Padukone Viral News | वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी…
Ranbazar | ‘रानबाजार’ने भागावली अभिनेत्री माधुरी…
Natasa Stankovic Bikini Photo | हार्दिक पांड्याची पत्नी…
Recently Updated
Cold Drinks And Cancer Risk | कोल्ड्रिंक्सच्या अतिसेवनामुळे…
Maharashtra Monsoon Weather Update | मान्सून लवकरच धडकणार;…
Tina Dutta Bold Look | भोळी-भाबडी इच्छा कॅमेरासमोर झाली…
Clean Chit To Aryan Khan In Cordelia Cruise Drugs Case |…
Latest Updates..
Deepika Padukone Viral News | वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी…
PM Crop Insurance Scheme | खूशखबर ! महाराष्ट्रातील जवळपास…
Tina Dutta Bold Look | भोळी-भाबडी इच्छा कॅमेरासमोर झाली…
Diabetes Diet | मधुमेहाच्या रुग्णांनी हे ‘4’…
Pune Crime | कोल्ड्रिंक पिणे बेतले जीवावर ! कंटेनरच्या धडकेत…
Harmful Food For Breastfeeding | ‘हे’ पदार्थ…
Why Women Shirt Button On Left Side | महिलांच्या शर्टला…
Raveena Tondon Glamorous Look | रवीना टंडनने पिवळ्या…
Indian Army Soldiers Vehicle Accident in Turtuk Sector…

 
पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.
Recent Posts
Deepika Padukone Viral News | वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी दीपिका पादुकोननं केलं…
This Week
Petrol-Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जारी; जाणून घ्या…
Clean Chit To Aryan Khan In Cordelia Cruise Drugs Case | कॉर्डिलिया…
Link Ration Card With Aadhaar | रेशन कार्ड धारकांनी लवकरच करावं…
Unique Land Parcel Identification Number Project | आता एका क्लिकवर…
Most Read..
Clean Chit To Aryan Khan In Cordelia Cruise Drugs Case | कॉर्डिलिया ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला NCB कडून क्लीनचीट
Joint Pain | म्हातारपणा येण्यापुर्वीच कशामुळे होतो ‘या’ पध्दतीचा सांधेदुखीचा त्रास? जाणून घ्या त्याचे संकेत
Latur Crime | लातूर जिल्ह्यातील जळकोट येथे 3 मुलांचा बंधाऱ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू, मृतांमध्ये 2 सख्ख्या भावांचा…

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares