Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | 'गुणवत्तेनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती… – Policenama

Written by


Mouni Roy Glamorous Look | नाईट ड्रेस घालून मौनी रॉयनं शेअर केले असे फोटो, व्हायरल…
NCP Chief Sharad Pawar | …म्हणून शरद पवार यांनी दगडूशेठ मंदिरात न जाता बाहेरूनच…
Deepika Padukone Viral News | वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी दीपिका पादुकोननं केलं असं…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत Pune District Central Co-operative Bank (PDCC Bank) सध्या 800 जागा रिक्त आहेत. बँकेची आर्थिक क्षमता उत्तम असून, लवकरच गुणवत्तेनुसार या जागांची भरती केली जाईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. बारामती (Baramati) तालुक्यातील को-हाळे बुद्रुक येथील बँकेच्या शाखा स्थलांतर कार्यक्रमात ते बोलत होते. (Ajit Pawar On PDCC Bank Recruitment)
 
त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, ”बँकेने मागील संचालक मंडळाच्या काळात 200 जागांची भरती केली होती. त्यातील 61 जणांनी नोकरी सोडली. परराज्यातील उमेदवारांना स्थानिक पातळीवर नोकरी मिळाल्यावर ते नोकरी सोडतात. त्यामुळे यापुढील भरती प्रक्रियेत जिल्ह्यातील उमेदवारांना संधी मिळावी, यासाठी कायद्याची अडचण दूर करण्याचा प्रयत्न सहकारमंत्र्यांशी बोलून केला जाईल. कांद्याचे दर घसरले आहेत. यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी नाफेडला पत्र देत खरेदी सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. मात्र, नाफेडला यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागते. ती मिळाल्यानंतर चांगल्या दराने कांदा खरेदी करता येईल. वेळ पडल्यास यासंबंधी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचाही सल्ला घेऊ,” असं ते म्हणाले.
 
पुढे अजित पवार म्हणाले, ”शेतक-यांना मदत व्हावी, यासाठी 5 लाखांपर्यंतचे कर्ज बँकेकडून शून्य टक्क्याने दिले जात होते. पण, जिल्ह्यात पीक कर्ज घेणा-या 2 लाख 41 हजार शेतक-यांपैकी फक्त 1200 जणांना त्याचा फायदा झाला. मूठभर लोकांसाठी 11 कोटी द्यावे लागले. त्यातून इतरांवर अन्याय होत असल्याने भावनेच्या भरात घेतलेल्या या निर्णयाचा पुनर्विचार करावा लागणार असल्याचं,” ते म्हणाले,
त्याचबरोबर ”शेतक-यांची मुले परदेशी शिक्षणासाठी जातात. जिल्हा बँक त्यांना सध्या 25 लाख रुपये 7 टक्के व्याजाने देते.
ही मर्यादा वाढवून 40 लाखांवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.
याव्यतिरिक्त, व्याजदर 2 टक्क्यांनी कमी करण्याचा प्रयत्न असल्याची,” माहिती देखील अजित पवार यांनी दिली आहे.
 
Web Title :- Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | recruitment of 800 posts in pune district bank (PDCC Bank) soon announcement by deputy chief minister ajit pawar
 
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update
 
हे देखील वाचा
 
Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच
 
Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD
 
Corona in Maharashtra | ‘महाराष्ट्रात कोरोनाची चौथी लाट येणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…
Prev Post
Monkeypox रशियाचे Bioweapon आहे का? काय आहे हे आणि असे होऊ शकते का?
Next Post
Aurangabad Crime | पती-पत्नीची निर्घृण हत्या; घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात प्रचंड खळबळमनोरंजन
Pravin Tarde’s historical film Sarsenapati Hambirrao |…
Raveena Tondon Glamorous Look | रवीना टंडनने पिवळ्या…
Tina Dutta Bold Look | भोळी-भाबडी इच्छा कॅमेरासमोर झाली…
Ranbazar | ‘रानबाजार’ने भागावली अभिनेत्री माधुरी…
Natasa Stankovic Bikini Photo | हार्दिक पांड्याची पत्नी…
Recently Updated
Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार…
Rajya Sabha Election | ‘…तर राज्यसभेची तिसरी…
Business Idea | ‘या’ बिझनेसमध्ये तीनपट नफा,…
Pune Crime | एकाच दिवशी 9 जबरी चोऱ्या करणाऱ्या सराईत…
Latest Updates..
Mouni Roy Glamorous Look | नाईट ड्रेस घालून मौनी रॉयनं शेअर…
Shehnaaz Gill Skin Care | शहनाज गिलच्या…
NCP Chief Sharad Pawar | …म्हणून शरद पवार यांनी…
Deepika Padukone Viral News | वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी…
PM Crop Insurance Scheme | खूशखबर ! महाराष्ट्रातील जवळपास…
Tina Dutta Bold Look | भोळी-भाबडी इच्छा कॅमेरासमोर झाली…
Diabetes Diet | मधुमेहाच्या रुग्णांनी हे ‘4’…
Pune Crime | कोल्ड्रिंक पिणे बेतले जीवावर ! कंटेनरच्या धडकेत…
Harmful Food For Breastfeeding | ‘हे’ पदार्थ…

 
पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.
Recent Posts
Mouni Roy Glamorous Look | नाईट ड्रेस घालून मौनी रॉयनं शेअर केले असे फोटो,…
This Week
Kirit Somaiya Over Ed Raids On Anil Parab | ‘आता अनिल परबांनाही…
Pune Crime | कॉपी राईटच्या कारवाईची धमकी ! दरमहा 15 हजार प्रमाणे उकळली…
Pune Crime | कॉपी राईटच्या कारवाईची धमकी देऊन उकळली 2.65 लाखाची खंडणी,…
Sachin Vaze | अनिल देशमुखांचे पाय आणखी खोलात ! बडतर्फ पोलीस अधिकारी…
Most Read..
8 Years of Modi Government | नोटबंदीपासून CAA कायद्यापर्यंत, 8 वर्षात मोदी सरकारने घेतले ‘हे’ 8 मोठे निर्णय
Latur Crime | लातूर जिल्ह्यातील जळकोट येथे 3 मुलांचा बंधाऱ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू, मृतांमध्ये 2 सख्ख्या भावांचा…
Link Ration Card With Aadhaar | रेशन कार्ड धारकांनी लवकरच करावं ‘हे’ काम, अन्यथा होईल मोठं नुकसान; जाणून…

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares