Teeth Cleaning | दात घासले नाही तर दातांच्या 'या' समस्यांना जावे लागेल सामोरे, जाणून घ्या – Policenama

Written by


Navneet Rana | नवनीत राणांच्या तक्रारीवरून मुंबईतील बडे अधिकारी (IAS-IPS) अडचणीत?
Pune Crime | आत्येभावाकडून मामेबहिणीवर वेळोवेळी बलात्कार; नराधमाला 20 वर्षे सक्तमजुरी
Pune NCP | माफी मागा अन्यथा राष्ट्रवादीच्या घेरावास तयार राहा, पुणे राष्ट्रवादी…
पोलीसनामा ऑनलाइन टीम – आपण कितीही आपल्या कामामध्ये व्यस्त असलो किंवा कितीही आपल्यावर वर्क लोड असेल, तरीही आपण काही गोष्टी या करतोच असतो. (Teeth Cleaning) आपल्या सगळ्यांच्या वेळा कदाचित वेगवेगळ्या असु शकतात. परंतू आपली दिनचर्या ही काही प्रमाणामध्ये सारखीच असते. आपल्याला माहित असेल की अनेकांना सकळी आंघोळ करायचा कंटाळा येतो (Teeth Cleaning). त्याचप्रमाणे काहींना दात घासायचाही येतो (Result Of Not Brushing Teeth).
 
काय तुम्हाला माहित आहे का ? जर आपण दात घासले नाही. तर त्याचा आपल्या दातांवर काय परिणाम होतो ? या सर्व गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Teeth Cleaning)
 
1. तोंडाचा वास येणे (Bad Breath)
आपण ब्रश (Brush) केला नाही तर तोंडातून खूप घाण वास येऊ लागतो. जे सामान्य आहे. दुर्गंधीमुळे (Stinky) आजूबाजूच्या लोकांना जगणे कठीण होईल. परंतु यामुळे दातांना खूप नुकसान होते.
 
2. दातांवर थर बसेल (Layer Will Form On Teeth)
ब्रशपासून दूर राहिलात तर दातांवर घाणाचा कडक थर जमू लागेल. जो कितीही वेळा ब्रश केला तरी उतरणार नाही. त्यापेक्षा यासाठी तुम्हाला डेंटिस्टची मदत घ्यावी लागेल. साहजिकच हा थर गोठताच दातांचा पांढरा रंगही निघून जाईल.
 
3. अन्न देखील होईल कठीण (Food Will Also Be Difficult)
ब्रश न केल्यानं दातांमध्ये बॅक्टेरिया (Bacteria) जमा होतील. आधीच दातांमध्ये सुमारे 700 प्रकारचे 60 लाख बॅक्टेरिया असतात. ज्यांची संख्या तुम्ही ब्रश न केल्यास अनेक पटींनी वाढेल. हे बॅक्टेरिया केवळ दातांमध्ये पोकळी आणणार नाहीत तर तुमच्या हिरड्या इतके कमकुवत करतील की, तुम्हाला काहीही खाता येणार नाही. जरी खाल्ल तरी घास चावताना तुमच्या तोंडाचा वास तुमच्या श्वासात शोषला जाईल.
4. दात किडणे (Tooth Decay)
खूप दिवस दात घासले नाहीतर तुमच्या दातांची बॅक्टेरिया आणि रोगांशी लढण्याची ताकद संपेल आणि तुमचे दात पडू लागतील.
कारण दातांमधील किड इतकी वाढेल की, दात स्वतःच तुटू लागतील.
 
Web Title :- Teeth Cleaning | result of not brushing teeth for a month bad breath smell in mouth bacteria strong layer dental health
 
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
 
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update
 
हे देखील वाचा
 
Pune Crime | प्रेमाचे नाटक करुन तरुणीवर बलात्कार ! बाँड, गांजाची नशा करुन मारहाण; सिंहगड रोड पोलिसांनी आवळल्या मुसक्या
 
Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजेंची मोठी घोषणा ! ‘…म्हणून मी राज्यसभेच्या खासदारकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार नाही’
 
Link Ration Card With Aadhaar | रेशन कार्ड धारकांनी लवकरच करावं ‘हे’ काम, अन्यथा होईल मोठं नुकसान; जाणून घ्या
Prev Post
Unique Land Parcel Identification Number Project | आता एका क्लिकवर जमिनीची सर्व माहिती मिळणार; जाणून घ्या
Next Post
Sukanya Samriddhi Yojana (SSY) | सुकन्या समृद्धी योजनेत मोदी सरकारने केले ‘हे’ 5 मोठे बदल; जाणून घ्यामनोरंजन
Shehnaaz Gill Skin Care | शहनाज गिलच्या…
Ranbazar | ‘रानबाजार’ने भागावली अभिनेत्री माधुरी…
Disha Patani Baby Bump | दिशा पतानीच्या पोटाची अवस्था पाहून…
Medium Spicy | अनुभवा “मीडियम स्पाइसी” च्या…
Deepika Padukone Viral News | वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी…
Recently Updated
Pune Crime | चक्क चारचाकीतून येऊन महिलेच्या गळ्यातील…
Skin Care | तुमचीही त्वचा Combination असेल, तर करा ‘हे’…
Pune Crime | चुलत भावाला जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या…
Why Women Shirt Button On Left Side | महिलांच्या शर्टला…
Latest Updates..
Navneet Rana | नवनीत राणांच्या तक्रारीवरून मुंबईतील बडे…
Honey Side Effects | चुकूनही या पध्दतीनं करू नका मधाचे सेवन,…
Pune Crime | आत्येभावाकडून मामेबहिणीवर वेळोवेळी बलात्कार;…
Pune NCP | माफी मागा अन्यथा राष्ट्रवादीच्या घेरावास तयार…
Pune Traffic Police | महामेट्रोच्या कामामुळे पर्णकुटी व Gold…
Ajit Pawar | अविनाश भोसलेंच्या अटकेचं मला काय माहिती, आता…
Pune PMC Tax | पुणे महापालिका ! पहिल्या 57 दिवसांत…
Avinash Bhosale Arrest Case | अविनाश भोसले अटक प्रकरणात…
Pune Crime | आंदेकर टोळीतील फरार आरोपी आणि पोलिसात नाना…

 
पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.
Recent Posts
Navneet Rana | नवनीत राणांच्या तक्रारीवरून मुंबईतील बडे अधिकारी (IAS-IPS)…
This Week
NCP Chief Sharad Pawar | …म्हणून शरद पवार यांनी दगडूशेठ मंदिरात…
Avinash Bhosale Arrest Case | अविनाश भोसले अटक प्रकरणात मुंबई सत्र…
Petrol-Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जारी; जाणून घ्या…
Causes And Remedies Of Acidity | तुम्ही देखील पोटातील गॅसमुळं असता…
Most Read..
Raveena Tondon Glamorous Look | रवीना टंडनने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये वाढवला सोशल मीडियाचा पारा… फोटो पाहून…
NCP Chief Sharad Pawar | …म्हणून शरद पवार यांनी दगडूशेठ मंदिरात न जाता बाहेरूनच हात जोडले
Navneet Rana | नवनीत राणांच्या तक्रारीवरून मुंबईतील बडे अधिकारी (IAS-IPS) अडचणीत?

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares