Avinash Bhosale Arrest Case | अविनाश भोसले अटक प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने दिले 'हे' महत्वाचे निर्देश; CBI नं मागितली होती 10 दिवसांची कोठडी – Policenama

Written by


Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी;…
Navneet Rana | नवनीत राणांच्या तक्रारीवरून मुंबईतील बडे अधिकारी (IAS-IPS) अडचणीत?
Pune Crime | आत्येभावाकडून मामेबहिणीवर वेळोवेळी बलात्कार; नराधमाला 20 वर्षे सक्तमजुरी
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Avinash Bhosale Arrest Case | पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांना काल सीबीआयने (CBI) अटक केली. येस बँक – डीएचएफएल घोटाळा प्रकरणात (Yes Bank – DHFL Scam Case) अविनाश भोसले यांच्यावर ही कारवाई (Avinash Bhosale Arrest Case) करण्यात आली आहे. यापूर्वी सीबीआयने मुंबई (Mumbai), पुण्यात (Pune) छापे टाकले होते. याप्रकरणी सीबीआयचा तपास सुरू होता. अविनाश भोसले यांना आज मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court) हजर करण्यात आले. त्यावेळी सीबीआयकडून भोसले यांची 10 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, मुंबई सत्र न्यायालयाने अविनाश भोसले यांना नजर कैदेत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
 
अविनाश भोसले यांच्यावर करण्यात आलेली कारवाई बेकायदेशीर (Illegal) असल्याचा दावा भोसले यांच्या वकिलांनी करुन रिमांडला विरोध केला. भोसले यांना वरळी येथील घरामध्ये किंवा सेंट रेजिस पंचतारांकित हॉटेलमध्ये (St. Regis Five-Star Hotel) नजरकैदेत ठेवण्यात यावे अशी मागणी भोसले यांच्या वकिलांनी न्यायालयात केली. (Avinash Bhosale Arrest Case)
यावर सीबीआयकडून भोसलेंना बीकेसीच्या गेस्ट हाऊसमध्ये (BKC Guest House) ठेवत त्यांना सर्व जेवण, मेडिकल सुविधा देण्याची तयारी दर्शवली.
तसेच 28 आणि 29 मे रोजी एक तास 5 ते 6 या वेळेत त्यांचे वकिल विजय अग्रवाल (Advocate Vijay Agarwal) आणि धवल मेहता (Dhawal Mehta) यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.
30 मे रोजी त्यांना सकाळी आकरा वाजता कोर्टात घेऊन यावं असेही कोर्टाने सांगितले.
भोसले यांच्या रिमांडला विरोध करत दाखल केलेल्या अर्जाला उत्तर देण्यासाठी सोमवार पर्यंत वेळ देण्यात आला आहे.
 
Web Title :- Avinash Bhosale Arrest Case | Pune based builder avinash bhosale arrest case directions given by mumbai sessions court
 
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
 
हे देखील वाचा
 
 
 
Prev Post
Pune Crime | आंदेकर टोळीतील फरार आरोपी आणि पोलिसात नाना पेठेत सिनेस्टाईल थरार, मोक्का गुन्ह्यातील आरोपीच्या आवळल्या मुसक्या
Next Post
Pune PMC Tax | पुणे महापालिका ! पहिल्या 57 दिवसांत पालिकेच्या मिळकत कर विभागाचे 751 कोटी 31 लाख रुपयांचे उत्पन्नमनोरंजन
Ranbazar | ‘रानबाजार’ने भागावली अभिनेत्री माधुरी…
Shehnaaz Gill Skin Care | शहनाज गिलच्या…
Deepika Padukone Viral News | वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी…
Natasa Stankovic Bikini Photo | हार्दिक पांड्याची पत्नी…
Raveena Tondon Glamorous Look | रवीना टंडनने पिवळ्या…
Recently Updated
Pune Crime | दुर्दैवी ! कोथरुडमध्ये पुणे महापालिकेने…
Teachers Character Verification Certificate | विद्यार्थी…

Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रात मान्सूनपूर्व…
Latest Updates..
Petrol-Diesel Price Today | कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या;…
Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रात मान्सूनपूर्व…
Navneet Rana | नवनीत राणांच्या तक्रारीवरून मुंबईतील बडे…
Honey Side Effects | चुकूनही या पध्दतीनं करू नका मधाचे सेवन,…
Pune Crime | आत्येभावाकडून मामेबहिणीवर वेळोवेळी बलात्कार;…
Pune NCP | माफी मागा अन्यथा राष्ट्रवादीच्या घेरावास तयार…
Pune Traffic Police | महामेट्रोच्या कामामुळे पर्णकुटी व Gold…
Ajit Pawar | अविनाश भोसलेंच्या अटकेचं मला काय माहिती, आता…
Pune PMC Tax | पुणे महापालिका ! पहिल्या 57 दिवसांत…

 
पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.
Recent Posts
Petrol-Diesel Price Today | कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या; आजचा…
This Week
Pune ACB Trap Case | 1.50 लाख रूपयाच्या लाच प्रकरणी ‘त्या’…
Honey Side Effects | चुकूनही या पध्दतीनं करू नका मधाचे सेवन, आरोग्याचे…
8 Years of Modi Government | नोटबंदीपासून CAA कायद्यापर्यंत, 8 वर्षात…
Pune Crime | बनावट कागदपत्राद्वारे बँकेची 98 लाखांची फसवणूक !…
Most Read..
Pune Traffic Police | महामेट्रोच्या कामामुळे पर्णकुटी व Gold Adlabs Chowk येथील वाहतुकीत आजपासून बदल; वाहनचालकांनी…
Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार निलेश उर्फ पिन्या साळवे व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ…
Mouni Roy Glamorous Look | नाईट ड्रेस घालून मौनी रॉयनं शेअर केले असे फोटो, व्हायरल फोटोनं वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे…

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares