Maharashtra Covid Restrictions | '…तर महाराष्ट्रात निर्बंध लागण्याची शक्यता' – मंत्री – Policenama

Written by


Pune PMC Election 2022 | आम्हाला तर स्वबळावरच लढायचंय ?; शिवसेना, राष्ट्रवादी…
Pune Monsoon Floods-Disaster Management | पुणे जिल्ह्यातील 84 गावांना पूराचा फटका…
Former MLA Mohan Joshi On Modi Govt | ‘मोदी सरकारची 8 वर्षे पुण्याच्या पदरी…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Covid Restrictions | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर महाराष्ट्र पूर्वपदावर (Maharashtra Covid Restrictions) आला असला तरी सध्या काही प्रमाणात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नुकतंच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी ‘नागरिकांनी मास्कचा वापर करावा,’ असं आवाहन केलं आहे. यानंतर आता महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Mumbai Guardian Minister Aslam Shaikh) यांनी महाराष्ट्रातील निर्बंधाबाबत मोठं विधान केलं आहे.
 
‘राज्यात पुन्हा निर्बंध येण्याची शक्यता असल्याचं,’ अस्लम शेख यांनी म्हटलं आहे. ”कोविड रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असताना, महाराष्ट्र सरकार (Maharashtra State Government) परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जर दैनंदिन प्रकरणे 1 हजारच्या वर वाढली तर पुन्हा निर्बंध (Maharashtra Covid Restrictions) लादण्याची आवश्यकता असेल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
अस्लम शेख पुढे म्हणाले, “ज्या पद्धतीने कोरोना रुग्ण वाढत आहेत त्यामुळे निर्बंध आणावे लागतील.
विमान सेवेमध्ये अद्याप निर्बंध कायम आहेत.
लोकांनी काळजी घेतली नाही आणि रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध येण्याची शक्यता नाकारता येणार नाही,” असं त्यांनी सांगितलं आहे.
 
दरम्यान, मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्ण हळूहळू वाढताना दिसत आहे.
26 मे रोजी राज्यात 500 हून जादा नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे.
मुंबईमध्ये 300 चा टप्पा ओलांडल्याने कोरोना रुग्णामध्ये लक्षणीय वाढ झालीय.
बृहन्मुंबई महापालिकेने (BMC) सप्टेंबर महिन्यामध्ये चौथी लाट येऊ शकते, असे म्हटल्यानंतर पुन्हा एकदा रुग्णवाढ पाहायला मिळत आहे.
चौथ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन, महापालिकेने आधीच सांगितले आहे की त्यांच्या सर्व जंबो कोविड – 19 सुविधा किमान सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहेत.
 
Web Title :- Maharashtra Covid Restrictions | increase in the number of corona infections restrictions are likely to be imposed in maharashtra including mumbai Guardian Minister Aslam Shaikh
 
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
 
हे देखील वाचा
 
 
 
Prev Post
Income Tax New Rules Of Aadhaar-PAN | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! बँकेत ‘या’ रकमेच्या व्यवहारासाठी PAN Card-Aadhar बंधनकारक
Next Post
Pune Crime | भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज व इतर ठिकाणी मॅनेजमेंट कोट्यातून अ‍ॅडमिशन देण्याच्या आमिषाने 32 लाखाची फसवणूकमनोरंजन
Raveena Tondon Glamorous Look | रवीना टंडनने पिवळ्या…
Tina Dutta Bold Look | भोळी-भाबडी इच्छा कॅमेरासमोर झाली…
Hina Khan Summer Look Photo | समर लूकमधील फोटो शेअर करून…
Ranbazar | ‘रानबाजार’ने भागावली अभिनेत्री माधुरी…
Disha Patani Baby Bump | दिशा पतानीच्या पोटाची अवस्था पाहून…
Recently Updated
Pune RTO Close New Rickshaw Permit | पुणे RTO चा मोठा निर्णय…
Chandrakant Patil On Sanjay Raut | चंद्रकांत पाटलांचा संजय…
ISIS Connection | ‘होय माझा इसिसशी संबंध’;…
Pune Crime | धक्कादायक ! पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून…
Latest Updates..
Thackeray Government | राज्यातील महिलांसाठी ठाकरे सरकारची…
Pune PMC Election 2022 | आम्हाला तर स्वबळावरच लढायचंय ?;…
PPF Account तुम्हाला बनवू शकते करोडपती, पण कसे ? मोठी रक्कम…
Diet Mistakes | डाएटमध्ये ‘या’ 10 मोठ्या चूका…
Pune Monsoon Floods-Disaster Management | पुणे जिल्ह्यातील…
Remedies To Increase Breast Size | स्तनाचा आकार वाढवण्यासाठी…
Former MLA Mohan Joshi On Modi Govt | ‘मोदी सरकारची 8…
Bael Juice Benefit In Summer | उन्हाळ्यात रोज प्या 1 ग्लास…
Chandrakant Patil On Sanjay Raut | चंद्रकांत पाटलांचा संजय…

 
पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.
Recent Posts
Thackeray Government | राज्यातील महिलांसाठी ठाकरे सरकारची मोठी घोषणा !
This Week
Shehnaaz Gill Skin Care | शहनाज गिलच्या ‘ग्लोईंग’ आणि…
Pune PMC Election 2022 | आम्हाला तर स्वबळावरच लढायचंय ?; शिवसेना,…
PM Crop Insurance Scheme | खूशखबर ! महाराष्ट्रातील जवळपास 9.5 लाख…
Remedies To Increase Breast Size | स्तनाचा आकार वाढवण्यासाठी व ते…
Most Read..
Mouni Roy Glamorous Look | नाईट ड्रेस घालून मौनी रॉयनं शेअर केले असे फोटो, व्हायरल फोटोनं वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे…
Healthy Office Snacks | ऑफिसमध्ये काम करताना भूक लागते का, मग ‘या’ हेल्दी स्नॅक्सचं सेवन करा
Mutual Fund SIP Calculator | रू. 500 मासिक गुंतवणुकीतून 5, 10, 20 वर्षात किती तयार होऊ शकतो फंड, पहा कॅलक्युलेशन

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares