PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी खूशखबर ! मोदी सरकार 'या' दिवशी PM किसानचा 11 वा हप्ता जाहीर करणार; जाणून घ्या – Policenama

Written by


Pune PMC Election 2022 | आम्हाला तर स्वबळावरच लढायचंय ?; शिवसेना, राष्ट्रवादी…
Pune Monsoon Floods-Disaster Management | पुणे जिल्ह्यातील 84 गावांना पूराचा फटका…
Former MLA Mohan Joshi On Modi Govt | ‘मोदी सरकारची 8 वर्षे पुण्याच्या पदरी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan Yojana | केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) राबवत आहे. 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. दरम्यान, सध्या शेतकरी अकराव्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहे. नुकतेच केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Union Minister Narendra Singh Tomar) यांनी लवकरच 11 वा हप्ता जारी करणार असल्याचं सुतोवाच केलं होतं. दरम्यान आता पीएम किसान योजनेतील 11 वा हप्ता 31 मे रोजी जारी केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एक दिलासा मिळाला आहे.
 
जे 31 तारखेपूर्वी ई – केवायसी (e-KYC) करणार नाहीत त्यांच्या खात्यात पैसे मिळणार नाहीत. असंही सांगितलं जात आहे. अकरावा हप्ता जमा झाला आहे की नाही ? याबाबत अधिकृत माहिती हवी असल्याचं लाभार्थी काही प्रक्रियाच्या माध्यमातून ऑनलाइन पाहू शकतात. (PM Kisan Yojana)
 
तुम्हाला प्रथम अधिकृत PM किसान पोर्टलला (www.pmkisan.gov.in) भेट द्यावी लागेल.
इथल्या ‘फार्मर्स कॉर्नर’ वर जा.
या कोलनखालील ‘लाभार्थी यादी’ बटणावर क्लिक करा.
त्यानंतर गावाची स्थिती, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि इतर तपशील प्रविष्ट करा.
शेवटी ‘Get Report’ बटणावर क्लिक करा.
 
दरम्यान, या प्रक्रियेनंतर, पीएम किसान (PM Kisan) लाभार्थीचा संपूर्ण व्यवहार तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल. येथे तुम्हाला शेवटच्या हप्त्याचे तपशील, लाभार्थीच्या खात्यात हस्तांतरित केलेल्या रकमेची तारीख आणि इतर माहिती मिळणार आहे. जर तुमचे नाव आधीच्या यादीत असेल आणि तुमचे नवीन यादीत नसेल, तर तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 011-24300606 वर कॉल करू शकता.
 
Web Title :- PM Kisan Yojana | pm kisan samman nidhi yojana how to check beneficiary list 2022 status online before 11th installment
 
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
 
हे देखील वाचा
 
 
 
Prev Post
Pune Crime | 26 वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय, 29 वर्षीय सिव्हिल इंजिनिअर पतीनं केलं भलतच कृत्य, जाणून घ्या प्रकरण
Next Post
Blood Sugar Level Control | भेंडीच्या पाण्याने ब्लड शुगर कंट्रोल ! डायबिटीजच्या रूग्णांनी दररोज सकाळी करावे ‘हे’ एक काममनोरंजन
Pravin Tarde’s historical film Sarsenapati Hambirrao |…
Mouni Roy Glamorous Look | नाईट ड्रेस घालून मौनी रॉयनं शेअर…
Tina Dutta Bold Look | भोळी-भाबडी इच्छा कॅमेरासमोर झाली…
Ranbazar | ‘रानबाजार’ने भागावली अभिनेत्री माधुरी…
Bhumi Pednekar Killer Look | भूमि पेडनेकरच्या ब्लाऊजवर खिळली…
Recently Updated
Teeth Cleaning | दात घासले नाही तर दातांच्या ‘या’ समस्यांना…
Russia-Ukraine War | रशिया-यूक्रेन युद्धामुळे जागतिक बँकेने…
Mobile Phone Addiction | तुमच्याही मुलाला मोबाईलचे…
How To Make 100 Crore Fund | जाणून घ्या 15 ते 20 वर्षानंतर…
Latest Updates..
Thackeray Government | राज्यातील महिलांसाठी ठाकरे सरकारची…
Pune PMC Election 2022 | आम्हाला तर स्वबळावरच लढायचंय ?;…
PPF Account तुम्हाला बनवू शकते करोडपती, पण कसे ? मोठी रक्कम…
Diet Mistakes | डाएटमध्ये ‘या’ 10 मोठ्या चूका…
Pune Monsoon Floods-Disaster Management | पुणे जिल्ह्यातील…
Remedies To Increase Breast Size | स्तनाचा आकार वाढवण्यासाठी…
Former MLA Mohan Joshi On Modi Govt | ‘मोदी सरकारची 8…
Bael Juice Benefit In Summer | उन्हाळ्यात रोज प्या 1 ग्लास…
Chandrakant Patil On Sanjay Raut | चंद्रकांत पाटलांचा संजय…

 
पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.
Recent Posts
Thackeray Government | राज्यातील महिलांसाठी ठाकरे सरकारची मोठी घोषणा !
This Week
7th Pay Commission | जुलैपासून वाढू शकते केंद्र सरकारच्या स्टाफची…
Pune Crime | धक्कादायक ! पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत…
Russia-Ukraine War | रशिया-यूक्रेन युद्धामुळे जागतिक बँकेने दिला…
Best Detox Drinks | शरीरातील घाण काढायची असेल, तर सकाळी उपाशी पोटी करा…
Most Read..
Pune PMC Tax | पुणे महापालिका ! पहिल्या 57 दिवसांत पालिकेच्या मिळकत कर विभागाचे 751 कोटी 31 लाख रुपयांचे उत्पन्न
Pune Crime | 1 कोटी 81 लाखांचा अपहार ! बँक मॅनेजरसह चौघांवर गुन्हा दाखल
High Blood Pressure | उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी ‘या’ पध्दतीनं झोपणे फायदेशीर ठरते, रक्तदाब नियंत्रणात…

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares