Pune PMC Tax | पुणे महापालिका ! पहिल्या 57 दिवसांत पालिकेच्या मिळकत कर विभागाचे 751 कोटी 31 लाख रुपयांचे उत्पन्न – Policenama

Written by


Pune Crime | 1 कोटी 81 लाखांचा अपहार ! बँक मॅनेजरसह चौघांवर गुन्हा दाखल
BJP On Sharad Pawar | ‘शरद पवारांचा ‘जुम्मा’ असल्याने नॉनव्हेज…
Pune Crime | धक्कादायक ! पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न,…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Tax | महापालिकेला 2022 – 23 या आर्थिक वर्षात पहिल्या 57 दिवसांतच मिळकत करातून तब्बल 751 कोटी 31 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे.
मागील आर्थिक वर्षीच्या तुलनेत 190 कोटी 77 लाख रुपये अधिक उत्पन्न मिळाले आहे.
पहिल्या दोन महिन्यांत मिळकत कर भरणार्‍या मिळकतधारकांना सर्वसाधारण करामध्ये 10 टक्के सवलत देण्यात येते.
ही मुदत 31 मे रोजी संपत असून नागरिकांना कर भरण्यासाठी शनिवार (दि.28) आणि रविवारी (दि.29) देखिल सीएफसी सेंटर्स सुरू ठेवण्यात येणार आहेत. (Pune PMC Tax)
 
शहरातील तब्बल 4 लाख 92 हजार 752 मिळकत धारकांनी 1 एप्रिलपासून मिळकत कर भरला आहे.
यातून महापालिकेला 751 कोटी 31 लाख रुपये महसूल मिळाला असून नागरिकांनाही 16 कोटी 60 लाख रुपये सवलत मिळाली आहे.
मिळकत कर आकारणी आणि संकलन विभागाने आज अखेरपर्यंत 10 लाख 74 हजार 69 मिळकतधारकांना एसएमएस तसेच 8 लाख 11 हजार 894 मिळकत धारकांना ई मेल पाठविले आहेत. (Pune PMC Tax)
मिळकत कर भरण्यासाठी नागरिकांनी डिजीटल पेमेंटला प्राधान्य दिले आहे.
ऑनलाईन पेमेंटद्वारे 3 लाख 39 हजार 290 मिळकतधारकांनी अर्थात 68.86 टक्के मिळकत धारकांनी 466 कोटी 85 लाख रुपये भरणा केला आहे.
90 हजार 233 मिळकतधारकांनी 70 कोटी 10 लाख रुपये रोख स्वरुपात तर धनादेशाद्वारे 63 कोटी 239 नागरिकांनी 214 कोटी 35 लाख रुपये कर भरणा केला आहे.
 
 
Web Title :- Pune PMC Tax | Pune Municipal Corporation 751 crore 31 lakh income of income tax department
in the first 57 days
 
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
 
हे देखील वाचा
 
 
 
Prev Post
Avinash Bhosale Arrest Case | अविनाश भोसले अटक प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश; CBI नं मागितली होती 10 दिवसांची कोठडी
Next Post
Ajit Pawar | अविनाश भोसलेंच्या अटकेचं मला काय माहिती, आता काय सीबीआयला विचारायला जाऊ? अजित पवारांचा खोचक सवालमनोरंजन
Raveena Tondon Glamorous Look | रवीना टंडनने पिवळ्या…
Pravin Tarde’s historical film Sarsenapati Hambirrao |…
Natasa Stankovic Bikini Photo | हार्दिक पांड्याची पत्नी…
Mouni Roy Glamorous Look | नाईट ड्रेस घालून मौनी रॉयनं शेअर…
Shehnaaz Gill Skin Care | शहनाज गिलच्या…
Recently Updated
Pune Municipal Elections 2022 | प्रभाग 1 धानोरीमध्ये एक जागा…
Pune Crime | आत्येभावाकडून मामेबहिणीवर वेळोवेळी बलात्कार;…
Mobile Phone Addiction | तुमच्याही मुलाला मोबाईलचे…
Pune Crime | चक्क चारचाकीतून येऊन महिलेच्या गळ्यातील…
Latest Updates..
Shivsena MP Sanjay Raut | ‘CM उद्धव ठाकरे आणि…
Microplastics Side Effects | तुमच्या रक्तात आणि फुफ्फुसात…
Pune Crime | 1 कोटी 81 लाखांचा अपहार ! बँक मॅनेजरसह चौघांवर…
BJP On Sharad Pawar | ‘शरद पवारांचा…
Pune Crime | धक्कादायक ! पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून…
Blood Sugar Level Control | भेंडीच्या पाण्याने ब्लड शुगर…
PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी खूशखबर ! मोदी सरकार…
Pune Crime | 26 वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय, 29…
Superfoods for Weight Loss | लठ्ठपणा कमी करण्यासाठी मदत करू…

 
पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.
Recent Posts
Shivsena MP Sanjay Raut | ‘CM उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यात नेमकी…
This Week
Rajya Sabha Election | ‘…तर राज्यसभेची तिसरी जागा लढवू आणि…
Teeth Cleaning | दात घासले नाही तर दातांच्या ‘या’ समस्यांना जावे लागेल…
Captain Abhilasha Barak | कौतुकास्पद ! अभिलाषा बराक बनल्या भारताच्या…
Pune Crime | …म्हणून मुलीने स्वत:च्याच वडिलांवर केला 420 चा…
Most Read..
Pune Crime | अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध, तरुणासह वडिलांविरुद्ध FIR
Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी; ‘या’ 12 जिल्ह्यांना हवामान खात्याचा…
Blood Sugar Level Control | भेंडीच्या पाण्याने ब्लड शुगर कंट्रोल ! डायबिटीजच्या रूग्णांनी दररोज सकाळी करावे…

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares