Rajya Sabha Election 2022 | राज्यसभेच्या 6 व्या जागेसाठी उमेदवार ठरला ! संजय पवारांच्या नावावर शिवसेनेचं शिक्कामोर्तब ?; जाणून घ्या सेनेच्या जिल्हा प्रमुखाबाबत – Policenama

Written by


Pune Fire News | पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत 12 दुचाकीसह कार जळून खाक; जांभुळवाडी…
Police Suicide News | दुर्देवी ! कर्जबाजारीपणातून तरूण पोलिस कर्मचार्‍याची आत्महत्या
Pune PMC News | हडसपर येथील बनकर क्रिडा संकुल बांधल्यापासून 5 वर्षे बंदच ! आता…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rajya Sabha Election 2022 | राज्यसभेच्या निवडणुकीवरुन (Rajya Sabha Election 2022) राज्यात राजकीय वातावरण तंग झालं आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोण ? या सवालावरुन अनेक तर्क लढवले जात आहेत. एकीकडे संभाजीराजे छत्रपतींना (Sambhajiraje Chhatrapati) शिवबंधन बांधण्यास सांगितलं होतं. परंतु प्रत्यक्ष तसे संभाजीराजे कडून उत्तर मिळाले नसून आता सहाव्या जागेवर शिवसेनेने (Shivsena) कोल्हापुरातील शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांच्या नावासमोर शिक्कामोर्तब केला आहे. लवकरच त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
 
सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नावाची वर्णी लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अजुन पक्षाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, शिवसेनेकडून राज्यसभेसाठी संभाजीराजे छत्रपतींसोबतच चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि संजय पवार यांच्या नावाची चर्चा होती. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची पक्षप्रवेशाची ऑफर नाकारली. त्यामुळे शिवसेना उमेदवार देणार हे स्पष्ट झालं होतं. या उमेदवारीसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि संजय पवार यांची नावं आघाडीवर असल्याची माहिती होती. त्यानंतर संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
 
संभाजीराजेंची पुढची भूमिका काय ?
शिवसेनेकडून देण्यात आलेल्या पक्ष प्रवेशाच्या निमंत्रणाकडे संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी पाठ फिरवली आहे.
त्यामुळे संभाजीराजेंची पुढची भूमिका काय असेल ? याकडे लक्ष लागले आहे.
या दरम्यान, शिवसेनेच्या एका बड्या नेत्यासोबत मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख समन्वयकांची आज बैठक पार पडणार आहे.
त्यामुळे संभाजीराजे काय भूमिका घेणार ? हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.
 
Web Title :- Rajya Sabha Election 2022 | rajya sabha election 2022 shivsena nominates sanjay pawar from kolhapur for rajya sabha nomination
 
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
 
हे देखील वाचा
 
 
 
Prev Post
Pune ATS | पुण्यातील युवकाला काश्मीरमधील दहशतवादी संघटनेकडून फंडिंग ?; पुणे एटीएसकडून अटक
Next Post
Weight Loss Soup | वजन कमी करण्यासाठी ‘या’ सूपचा आहारात करा तात्काळ समावेश, जाणून घ्यामनोरंजन
Disha Patani Baby Bump | दिशा पतानीच्या पोटाची अवस्था पाहून…
Rakul Preet Singh Gorgeous Photo | रकुल प्रीत सिंहनं…
Deepika Padukone Viral News | वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी…
Ranbazar | ‘रानबाजार’ने भागावली अभिनेत्री माधुरी…
Raveena Tondon Glamorous Look | रवीना टंडनने पिवळ्या…
Recently Updated
Mouni Roy Glamorous Look | नाईट ड्रेस घालून मौनी रॉयनं शेअर…
Maharashtra Police-Revenue General Transfer | सार्वत्रिक…
EPFO Starts New Facility for Pensioners | पेन्शनबाबत आता…
Diabetes Diet | मधुमेहाच्या रुग्णांनी हे ‘4’…
Latest Updates..
Pune Fire News | पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत 12 दुचाकीसह…
Train Coaches Colour | जाणून घ्या ट्रेनचे डबे का लाल, हिरवे…
Jio Postpaid Recharge Plan | Jio ने लाँच केले 3 एकदम…
EPFO Starts New Facility for Pensioners | पेन्शनबाबत आता…
Weight Loss Ayurvedic Drink | वेट लॉससाठी धने, बडीशेप आणि…
Side Effects Of Apple Cider Vinegar | वजन कमी करण्यासाठी…
Mango Harmful Effects | आंबे खाल्ल्यानंतर ताबडतोब चुकूनही…
Black Pepper Benefits | रिकाम्यापोटी ‘या’…
Benefits Of Soaking | बदामच नव्हे, ‘या’ 5 वस्तू…

 
पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.
Recent Posts
Pune Fire News | पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत 12 दुचाकीसह कार जळून खाक;…
This Week
NCP Chief Sharad Pawar | …म्हणून शरद पवार यांनी दगडूशेठ मंदिरात…
Jio Postpaid Recharge Plan | Jio ने लाँच केले 3 एकदम…
Diet Mistakes | डाएटमध्ये ‘या’ 10 मोठ्या चूका करताहेत लोक,…
Indian Post Payment Bank | ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती ! आधार…
Most Read..
ISIS Connection | ‘होय माझा इसिसशी संबंध’; परभणीतील 29 वर्षीय शाहीदने तब्बल 6 वर्षानंतर दिली कबुली
Train Coaches Colour | जाणून घ्या ट्रेनचे डबे का लाल, हिरवे आणि निळ्या रंगाचे असतात? कारण अतिशय खास
Hina Khan Summer Look Photo | समर लूकमधील फोटो शेअर करून हिना खाननं सोशल मीडियावर केला कहर, फोटोपाहून चाहते झाले…

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares