पाऊसवेळा VIDEO: नदी मी कुठे मागतो अमृताची, मला फक्त पाणी खरे पाहिजे; प्रा. वाकुडकरांची रुबाई – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डिजिटल न्यूज मीडियातील ‘पाऊसवेळा’ या भन्नाट कवितेच्या प्रयोगात आज गुरुवारी दिव्य मराठी अ‌ॅपवर ऐकता आणि पाहता येईल सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांची कविता.
वाकुडकर यांचा अंगार आणि शृंगार, सखे साजणी हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. यमाच्या गावाला जाऊया या शेतकरी समस्या विषयक मराठी चित्रपटाची निर्मिती प्रा. वाकुडकर यांनी केली आहे.
शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष ते राष्ट्रीय जनता दल असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. मात्र, सर्वार्थाने रमतात ते कवितेच्या प्रांतात. आजच्या भागात त्यांची ही अफलातून रुबाई…
जरा मुक्त आणि बरे पाहिजे जगायास काही झरे पाहिजे नदी मी कुठे मागतो अमृताची मला फक्त पाणी खरे पाहिजे…
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares