Kolhapur : कोल्हापुरात शिवसेनेचं अनोखं आंदोलन; शेतकऱ्यांना अनुदान न मिळाल्याने महापूजा घालून निषेध – ABP Majha

Written by

Kolhapur : कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे अनोखे आंदोलन. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली… मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजार जमा झाले नाहीत…याच्या निषेधार्थ जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने महापूजा घालून निषेध करण्यात येत आहे…शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ अनुदान जमा करण्याची सुबुद्धी मिळो याच्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे शिवसेना शहर प्रमुख सुनील मोदी यांनी म्हटलं आहे…तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 72 हजार शेतकरी या अनुदासाठी पात्र होणार आहेत…याची अंदाजे रक्कम 550 कोटीपर्यंत जाईल असा अंदाज अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे…
Kolhapur : RTO मध्ये महापुरुषांचे फोटो हटवून लावले भाजप नेत्यांचे फोटो; कोल्हापुरात शिवसेना आक्रमक
Independence day 2022 : …म्हणून मोदींनी सबका साथ, सबका विकासचा नारा दिलाय : Chandrakant Patil
Dhairyasheel Mane Kolhapur : तिरंगा रॅलीतून बंडखोर खासदार धैर्यशील मानेंकडून जोरदार शक्तीप्रदर्शन!
Sanjay Pawar Detained : शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार पोलिसांच्या ताब्यात, शिवसैनिकांचीही धरपकड
Dhairyasheel Mane daughter : खासदार धैर्यशील माने यांची कन्या आदिश्रीचा हट्ट काय होता?
Dahi Handi 2022 : दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर राज्यात हायअलर्ट जारी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ
Mumbai Corona Update : मुंबईत पुन्हा कोरोनाचा धोका वाढतोय, दोन दिवसात चारपटीने वाढले रुग्ण
पाकिस्तानात अडकलेल्या कुटुंबाला मायदेशी आणा,बॉलिवूडच्या दिग्दर्शकाची मुंबई उच्च न्यायालयात याचिका
Mumbai : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Baramati Crime : “घाव मेरा घेहरा है अगला नंबर तेरा है” असं स्टेटस टाकलं अन् मुलीला शाळेतून आणायला गेलेल्या वडिलांची केली हत्या

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares