Live Update : आरे मेट्रो कारशेड विरोधात आज काँग्रेसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर आंदोलन – My Mahanagar

Written by

You subscribed MyMahanagar newsletter successfully.
Something went wrong. Please try again later.
ओबीसी आरक्षणासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे
92 नगरपरिषदांमध्ये आरक्षण लागू करावे, अशी सरकराची मागणी आहे
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : सुप्रीम कोर्टातील सुनावणी उद्याऐवजी परवा होण्याची शक्यता
आता पुढे चालायचं, विकास करायचा – देवेंद्र फडणवीस
आता हनुमान चालीसा म्हटल्यावर सरकार कारवाई करणार नाही, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
अमरावतीत राणा दाम्पत्याकडून दहीहंडीचे आयोजन, उपमुख्यमंत्र्यांसह गोविंदाची उपस्थिती
मुंबईतील अनेक सार्वजनिक गणपतींचे आगमन
सोलापूर, कोल्हापूरचे शेतकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला
रत्नागिरीत रिफायनरी विरोधकांनी निलेश राणेंचा ताफा अडवला
कृषीमंत्री अब्दुल सत्तार विदर्भ दौऱ्यावर
आमदार देवेंद्र भुयार यांच्या विवाह सोहळ्यास विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार उपस्थित
रत्नागिरी रिफायनरीच्या सर्वेक्षणाच्या ठिकाणी निलेश राणे दाखल
आरेतील मेट्रो कारशेडविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडीतील घराबाहेर आंदोलन
इक्बाल कासकरला तळोजा कारागृहातून रुग्णालयात हलवल
एमपीएससीची आज पूर्व परीक्षा
टीईटी गैरप्रकारातील 576 अपात्र शिक्षकांचे वेतन रोखले
आरे मेट्रो कारशेड विरोधात आज काँग्रेसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर आंदोलन
देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर
खासदार नवनीत राणा यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी स्पर्धेला लावणार हजेरी
आमदार देवेंद्र भुयार यांच्या विवाहासही राहणार उपस्थित
हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा कहर, २९ जणांचा मृत्यू
 
 
ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी ‘माय महानगर’चे Android App डाऊनलोड करा

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares