जीवन सुंदर जगायचे असेल तर स्त्री पुरुष-समानतेची मुल्ये जपली पाहिजे – शितल साठे – konkanvruttant

Written by

konkanvruttant.com Aug 25, 2022 0
konkanvruttant.com Aug 25, 2022 0
konkanvruttant.com Aug 25, 2022 0
konkanvruttant.com Aug 16, 2022 0
konkanvruttant.com Aug 15, 2022 0
konkanvruttant.com Aug 25, 2022 0
konkanvruttant.com Aug 25, 2022 0
konkanvruttant.com Aug 24, 2022 0
konkanvruttant.com Aug 24, 2022 0
konkanvruttant.com Aug 15, 2022 0
konkanvruttant.com Feb 4, 2022 0
konkanvruttant.com Jul 26, 2020 0
konkanvruttant.com Aug 7, 2022 0
konkanvruttant.com Jul 16, 2022 0
konkanvruttant.com Jul 4, 2022 0
konkanvruttant.com Jun 24, 2022 0
konkanvruttant.com Jun 18, 2022 0
konkanvruttant.com Feb 6, 2022 0
konkanvruttant.com Sep 22, 2019 0
Add an article with images and embed videos.
A collection of images
Add a list based article
Upload a video or embed video from Youtube or Vimeo.
Upload your audios and create your playlist.

Jan 11, 2022 07:58 0
कल्याण (प्रतिनिधी) : राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आणि त्यागमूर्ती माता रमाई यांच्याकडून आजच्या महिलांनी प्रेरणा घेऊन आपल्या आचरणात कृती करुन जीवन जगले पाहिजे आणि आपले जीवन सुंदर करायचे असेल तर स्त्री पुरुष समानतेची मूल्य जपली पाहिजे, असे प्रतिपादन  प्रमुख वक्त्या शाहीर शितल साठे यांनी कल्याण येथे  केले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था आयोजित राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व त्यागमूर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव आणि संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त स्मरणिका प्रकाशन सोहळा नुकताच आचार्य अत्रे रंगमंदिर कॉन्फरन्स हॉल या ठिकाणी संपन्न झाला. 
सदर कार्यक्रमात बोलताना साठे पुढे म्हणाल्या की, सत्यशोधक समाजाच्या उन्नतीसाठी सर्व जाती एकत्र करून सत्यशोधक समाजाची स्थापना करून चळवळ उभी केली नंतर अशिक्षित पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन शिक्षित केले. पुण्यातील फुले वाड्यात १८४८ साली मुलींची पहिली शाळा सुरू केली. फुले दाम्पत्याने वैदिक धर्माला नाकारून समतेची चळवळ उभी केली. समतेचा जागर म्हणून या वर्षी पुण्यातील फुले वाड्यात आम्ही दोनशे महिला एकत्र येऊन फेर धरून जागर करण्यात आला. 
सदर् कार्यक्रमाचे अध्यक्षा डॉ अनुपमा साळवे तर विचार मंचावर उपस्थित महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता चंद्रमनी मेश्राम, चंद्रकांत पोळ, दत्ता गिरी, जयंती समिती अध्यक्ष दामोदर साळवे, प्रकाशन समिती अध्यक्ष नागेश टोळ, भुषण कोकणे आदी मान्यवर उपस्थित होते. संस्था अध्यक्ष चंद्रकांत पोळ आणि जयंती समिती अध्यक्ष दामोदर साळवे यांनी प्रस्तावना सादर केली. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात कवि सम्मेलन झाले असून या कवी संमेलनाचे अध्यक्ष अरुण भालेराव होते. प्रा. शुक्राचार्य गायकवाड आणि जयवंत सोनवणे यावेळी विचार मंचावर उपस्थित होते.
Previous Article
Next Article
konkanvruttant.com
konkanvruttant.com Jul 1, 2022 0
konkanvruttant.com Jul 3, 2019 0
konkanvruttant.com Sep 5, 2019 0
konkanvruttant.com May 14, 2022 0
konkanvruttant.com Feb 22, 2020 0
konkanvruttant.com Oct 20, 2021 0
व्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा

konkanvruttant.com Jul 16, 2022 0
konkanvruttant.com Apr 26, 2022 0
konkanvruttant.com Feb 19, 2022 0
konkanvruttant.com Feb 15, 2022 0
konkanvruttant.com Oct 26, 2021 0
konkanvruttant.com Aug 30, 2021 0

konkanvruttant.com Mar 27, 2021 0

konkanvruttant.com Jun 10, 2020 0

konkanvruttant.com Dec 11, 2021 0

konkanvruttant.com Jun 8, 2022 0

konkanvruttant.com May 20, 2020 0

konkanvruttant.com Nov 9, 2019 0

konkanvruttant.com Jun 21, 2019 0

konkanvruttant.com Aug 14, 2020 0

konkanvruttant.com Mar 8, 2022 0


'कोंकण वृत्तांत' – कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.
Empire Media & Communications
Subscribe here to get interesting stuff and updates!

Copyright © 2018-2022 Konkanvruttant – All Rights Reserved.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares