Horoscope : या चार राशींना आजचा दिवस महत्वाचा असणार आहे, यश मिळेल मात्र थोडं जपून चाला – Marathi Hindustan Times

Written by

Monday , 29 August 2022
Sign in
विभाग
मराठीचे तपशील
Four Rashi Horoscope 29 August 2022 : आज सोमवारचा दिवस आहे. आज या चार राशींच्या व्यक्तींसाठी लाभाचा दिवस आहे मात्र थोडीशी काळजीही घेण्याचा आजचा दिवस असेल.
(1 / 4)

मेष – मन अस्वस्थ राहू शकते. आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कामासाठी इतरत्र जावे लागू शकते. मित्रांची मदत होईल. शैक्षणिक कार्यासाठी परदेशात जाऊ शकता. धार्मिक कार्यात व्यस्तता वाढेल. खर्च जास्त होईल. कामाचा ताण वाढेल. जुन्या मित्रांची मदत मिळेल. विनाकारण अडचणीत येऊ नका.

(2 / 4)

वृषभ – मन चांगले राहील.आरोग्याकडे लक्ष द्या. नोकरीत बदलाची योजना करू शकता. कामाच्या ठिकाणी समस्या वाढू शकतात. खर्च वाढू शकतो. आत्मविश्वासाचा अभाव. कुटुंबासोबत धार्मिक स्थळी जाण्याचा बेत आखू शकता. बंधू-भगिनींचे सहकार्य मिळेल. आईकडून पैसे मिळतील. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते.

(3 / 4)

मिथुन – आत्मविश्वासाने परिपूर्ण राहा. कामात मान-सन्मान वाढेल. उत्पन्न वाढेल. कोणत्याही परिस्थितीत यश मिळेल. आणखी काम होईल. मनःशांती लाभेल. आई-वडील यांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद वाढेल. शैक्षणिक कार्यात धनप्राप्ती होईल.

(4 / 4)

कर्क – आत्मसंयम राखावा. संभाषणात समतोल राखला पाहिजे. धर्माबद्दल आदर वाढेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कौटुंबिक परिस्थिती आनंददायी राहील. मित्रांच्या मदतीने नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. मुलाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. नोकरीत बदलाची योजना करू शकता. उत्पन्न वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्या. शैक्षणिक कार्यात सुधारणा होईल.

इतर गॅलरीज

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares