लोकनेते प्रा.टी.पी.मुंडे शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी मैदानात! – AIN NEWS

Written by

Welcome, Login to your account.
Recover your password.
A password will be e-mailed to you.

परळी वैजनाथ : लोकनेते प्रा.टी.पी.मुंडे नेहमी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे याचा पुन्हा प्रत्यय आला.नागापूर येथील सबस्टेशन मधील 33 के.व्ही ट्रांसफार्मर गेल्या दोन महिन्यापासून जळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्या संदर्भात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नागापूर गटाचे माजी जि.प.सदस्य प्रदीप भैय्या मुंडे (बबलू सेठ) यांच्या नेतृत्वाखाली नागापूर सब स्टेशन समोर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. आंदोलन करताच महावितरणने नरमाईची भूमिका घेतली आणि अखेर ट्रांसफार्मर कार्यान्वित झाला. आंदोलनात मिळालेले यश म्हणजे केवळ शेतकरी एकजुटीचा विजय असल्याचे प्रतिपादन माजी जि.प. सदस्य प्रदीप भैय्या मुंडे (बबलू शेठ) यांनी केले तसेच भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी सुद्धा ट्रांसफार्मर उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले त्यांचे आभार जि .प. सदस्य प्रदीप भैया मुंडे यांनी मानले. विविध मागण्या संदर्भात मा. कार्यकारी अभियंता साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यांच्यावतीने परळी कार्यालयाचे सहाय्यक अभियंता मा.आभिजीत राठोड साहेब यांनी निवेदन स्वीकारले .
यावेळी ज्येष्ठ नेते मारुती मुंडे गुरुजी , रेशीम नाना कावळे, विनायकराव गडदे ,अशोक आघाव ,बळीराम गडदे ,मोतीराम बापू सोळंके, छत्रपती कावळे ,संदिपान मुंडे, माणिक सलगर ,रावसाहेब देशमुख ,दामू अण्णा मुसळे,परमेश्वर सोळंके ,बालु मुसळे,माणिक बनसोडे,सायस मुसळे,विकास बनसोडे ,बाबा बनसोडे,नागेश स्वामी, सचिन गोरे, राहुल बनसोडे, लखन सोळंके, ऋषिकेश सोळंके, अंगद राख, चंद्रकांत मुंडे, मंगेश मुंडे, कृष्णा मुंडे, हनुमंत जाधव ,नाथराव जाधव, शहाणीक कराड, अंकुशराव राख, युवराज नानवटे, मोहन आघाव ,रामकिसन घाडगे, गोविंदा आघाव, कुडलिक मुंडे, आत्माराम मुंडे ,मोहन मुंडे, अनंत महाराज मुंडे ,चंद्रकांत मुंडे, पिंटू माने, गोपीनाथ मामा घाडगे, विष्णू हंगे, राजाभाऊ मुंडे, गोविंद मुंडे, संजय राठोड, दौलत ढाकणे, बंकटी ढाकणे, नाना ढाकणे, माणिक ढाकणे,मधुकर ढाकणे, भागवत सलगर , अच्युत उबाळे, सुंदरराव सलगर, श्रीकिसन सातभाई,संभाजी सात भाई, विष्णू सातभाई ,सचिन सातभाई, जगदीश पाळवदे, राजाभाऊ तांदळे,मोहन कदम, आत्माराम नागरगोजे, दत्तू मुंडे, धनंजय कावळे, भाऊराव गडदे, मुरली गडदे, बाळू काका शिंदे, प्रदीप थिटे, सचिन शिंदे,गडदे सर, हरिभाऊ मुंडे, बालासाहेब मुंडे, हरिभाऊ भोसले, श्रीमंत मुंडे, बालासाहेब दराडे,प्रशांत दराडे, बाळूमामा डोईफोडे, भागवत डोईफोडे, तुकाराम कुकडे, राम कावळे, अशोक घाटूळ, घाडगे ताई, माणिक भोसले, अशोक साळवे आदीसह नागपुर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जगदीश शिंदे AIN न्यूज परळी.
Prev Post
माढा तालुक्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन!
Next Post
उस्मानाबाद महीलांवरील अत्याच्याराविषयी समाजात जनजाग्रती होणे अवश्यक, रूपाली चाकणकर!
उस्मानाबाद महीलांवरील अत्याच्याराविषयी समाजात जनजाग्रती होणे अवश्यक, रूपाली चाकणकर!
माढा तालुक्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे…
सेवापुर्तीबद्दल मुख्याध्यापक लहाने यांचा गौरव!
परळी शहरातील भीम नगर येथील बोर दुरुस्त करून साफसफाई करण्यात यावी; प्रेम जगतकर!
मिरवट ग्रामस्थांचा आदर्श, जिल्हा परिषद शाळेसाठी जमा केले साडेतीन लाख रुपये!
स्वराज्य गणेश मंडळातर्फे विविध स्पर्धेचे आयोजन!

Leave A Reply


Your email address will not be published.
This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.
Recent Posts
कुंटूर,नायगाव,रामतीर्थ या पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोळा सण उत्साहात साजरा!
गणेशोत्सव निमित्त कुंडलवाडी पोलीस स्टेशनच्या वतीने पथसंचलन!
सेवापुर्तीबद्दल मुख्याध्यापक लहाने यांचा गौरव!
गणेश उत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बरबडा येथे पथसंचलन…
Recent Posts
उस्मानाबाद महीलांवरील अत्याच्याराविषयी समाजात जनजाग्रती होणे…

माढा तालुक्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या…
सेवापुर्तीबद्दल मुख्याध्यापक लहाने यांचा गौरव!source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares