पुरामुळे घरात शिरताहेत साप: साप चावल्यास काय करावे? आढळल्यास काय करावे? जाणून घ्या सविस्तर… – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
आज कामाच्या गोष्टीत चर्चा करूया, साप चावल्यानंतर काय करावे आणि काय नाही. आता तुम्ही म्हणाल की अचानक हा कोणता विषय निवडला?
उत्तर आहे – सध्या देशाच्या अनेक भागांत पाऊस होत आहे. काही ठिकाणी पूरस्थिती आहे. चहूकडे पाणीच पाणी झाल्याने साप रस्त्यांवर आणि घरात शिरत आहेत.
अशात सापांपासून बचाव खूप गरजेचा आहे. बंगळुरूत पुरानंतर साप चावल्याच्या घटना वाढल्याने तेथील रुग्णालयांतील अँटी स्नेक व्हेनम सीरम संपले आहेत.
पुढे जाण्यापूर्वी आधी या आकड्यांवर नजर टाकूया
सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ म्हणजेच Public health specialists नी भारतात साप चावल्याने होणाऱ्या मृत्यूंविषयी एक अहवाल सादर केला आहे, त्यानुसार –
ICMR च्या अलिकडील एका अभ्यासानुसार
जगभरात विषारी सापांमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी अर्धे मृत्यू भारतात होतात. यामागील सर्वात मोठे कारण हे आहे की साप चावल्यानंतर केवळ 30% भारतीय उपचारांसाठी रुग्णालयात जातात.
चला आता बोलुया तुमच्या कामाच्या गोष्टीबद्दल
अनेकदा लोकांना घर किंवा दुकानातच साप चावतो. काही उपाय असे आहेत, ज्यामुळे तुमच्या घरात साप शिरण्याची शक्यता कमी होते, जसे की…
यानंतरही जर घरात साप शिरत असेल, तर तुम्ही असेही काही उपाय करू शकता, ज्यामुळे साप स्वतःच घराबाहेर जाईल.
साप घर किंवा दुकानात शिरल्यास, हे उपाय करा
छत्तीसगडमधील पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाऱ्या नोव्हा नेचर सोसायटीचे सेक्रेटरी मोईज अहमद यांच्यानुसार
वर ग्राफिक्समध्ये लिहिलेल्या उपायांशिवाय जर जवळपास कुणाला इंजेक्शन देणे जमत असेल तर रिकाम्या सीरिंजचा पुढचा भाग कापून तो बेलण्यासारखा करावा. ज्या जागेवर साप चावला आहे, तिथे सीरिंज लावून विष ओढून घ्यावे. असे लगेच केल्यानंतर विष बऱ्याच प्रमाणात बाहेर येऊ शकते. यामुळे वाचण्याची शक्यता राहते.
साप चावल्यास, जवळपासचे लोक सहसा म्हणतात की, साप विषारी नव्हता. अरे साप खूप विषारी होता. अशा लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देण्यापेक्षा रुग्णाच्या लक्षणांवरून ओळखण्याचा प्रयत्न करा की त्याला विषारी साप चावला आहे की नाही –
विषारी साप चावल्यानंतर शरीरात 15 प्रकारची लक्षणे दिसतात
आता काही लोक विचार करत असतील की हे अँटी स्नेक व्हेनम काय आहे?
साप विषारी असो वा नसो, स्नेक अँटी व्हेनम औषध खूप प्रभावी असते. जे इंजेक्शनमधून शरीरात जाताच विषाचा प्रभाव कमी करायला लागते.
जर तुम्ही पूरग्रस्त भागात किंवा जास्त पावसाच्या भागात असाल, तुमचे घर, खोलीतील पाणी काढत असाल, तर सुरक्षित पद्धतीने सापाचा सामना करण्यासाठी काय करावे, तेही जाणून घ्या…
जाता जाता
BHU मधील न्युरॉलॉजी डिपार्टमेंटचे प्राध्यापक डॉ. विजय नाथ मिश्रा यांच्यानुसार भारतात जास्तीत जास्त दोन प्रकारचे साप चावण्याच्या घटना समोर येतात –
पहिला मण्यार
दुसरा कोब्रा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares