परळी वैजनाथ येथे मनसेचे घंटानाद आंदोलन! – AIN NEWS TV – AIN NEWS

Written by

Welcome, Login to your account.
Recover your password.
A password will be e-mailed to you.

परळी वैजनाथ तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात खरीप हंगामाच्या पेरणीनंतर बराच काळ पावसाचा खंड पडला होता. त्यामूळे मूग,उडीद, कापूस व सोयाबीन सहित पूर्ण तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच शासनाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील कृषी कार्यालय व बजाज अलायंस इंश्युरन्स कंपनीने केलेल्या निरिक्षणात जिल्ह्यातील फक्त 16 व तालुक्यातील सिरसाळा या एकमेव महसूलमंडळीतील सोयाबीन व कापूस पिकाचे
50 % नुकसान झाले आहे असा अहवाल तयार केला. त्यामूळे परळी तालुक्यातील उर्वरित महसूल मंडळातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.
दरम्यान, त्यामुळेच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून शासनास योग्य तो निर्णय घेऊन अहवाल तयार करण्याचे निवेदन देऊन तहसील कार्यालयासमोर “घंटानाद आंदोलन “करण्यात आले. या प्रसंगी तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर,शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर, तालुकाउपाध्यक्ष विठ्ठलराव झिल्मेवाड, शहरउपाध्यक्ष सुमीत कलशेटे,ऋषिकेश बारगजे,प्रशांत कामाळे,गणेश चव्हाण, मनविसे शहराध्यक्ष हनुमान सातपुते,डॉ.रामलिंग घनचेकर, नरहरी लोखंडे,आदी मनसैनीक उपस्थित होते.
जगदीश शिंदे AIN न्यूज परळी.
Prev Post
संजय चाटे यांनी केलेल्या देशसेवेचा परळीकरांना अभिमान- डॉ.संतोष मुंडे!
Next Post
शेख नवाज दुधना जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्था मंठाचे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित!
राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचा जनता दरबार !
शेख नवाज दुधना जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्था मंठाचे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक…
संजय चाटे यांनी केलेल्या देशसेवेचा परळीकरांना अभिमान- डॉ.संतोष मुंडे!
तेरणा साखर कारखाना सुरू करण्यासाठी शेतकरी व बचाव संघर्ष समितीचा रास्ता रोको आंदोलन!
पशुपालन शेतकऱ्यांनी लप्मी आजाराची काळजी घेण्यासाठी सांगितला उपाय!
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान!

Leave A Reply


Your email address will not be published.








This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.
Recent Posts
राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचा जनता दरबार !
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान!
अनाळा येथील अंगणवाडीमध्ये पोषण पाककृती स्पर्धाचे आयोजन!
परळी वैजनाथ येथे मनसेचे घंटानाद आंदोलन!




Recent Posts
राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ तानाजीराव सावंत…
शेख नवाज दुधना जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्था मंठाचे…

संजय चाटे यांनी केलेल्या देशसेवेचा परळीकरांना अभिमान-…



source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares