शेतकरी आंदोलनाचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का? – BBC

Written by

कृषी कायदे रद्द करावेत यासाठी राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेले 17 दिवस शेतकरी आंदोलन सुरू आहे. पंजाब, हरियाणासह देशभरातून आलेले शेतकरी आपल्या मागण्यांसाठी इथे ठाण मांडून आहेत.
या शेतकरी आंदोलनात टिपलेले हे काही क्षण
फोटो स्रोत, Reuters
आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी सिंघू बॉर्डरजवळ चपात्या शेकताना.
फोटो स्रोत, Reuters
साईन बोर्डचा वापर धुतलेली भांडी वाळवण्यासाठी
फोटो स्रोत, Reuters
शिखांचे पहिले गुरू आणि संस्थापक गुरुनानक यांच्या 551व्या जयंतीनिमित्त प्रार्थना करताना एक शेतकरी आंदोलक
फोटो स्रोत, Reuters
रस्त्यांवर लावण्यात आलेल्या ट्रकमध्ये बसलेले काही शेतकरी
फोटो स्रोत, Reuters
मास्क घातलेला रॅपिड अॅक्शन फोर्सचा जवान. हे शेतकरी दिल्लीत शिरू नयेत, म्हणून मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.
फोटो स्रोत, Reuters
या शेतकरी आंदोलनात महिलाही सहभागी झालेल्या आहेत.
फोटो स्रोत, Reuters
आंदोलक शेतकरी जेवणासाठीचं सामान सोबत घेऊन आलेत आणि इथे सगळ्यांसाठी लंगर सुरू आहे.
फोटो स्रोत, Reuters
सिंघू बॉर्डरजवळ कृषी विधेयकांच्या विरोधात घोषणा देणारे शेतकरी.
फोटो स्रोत, Reuters
दिल्लीच्या सिंघू बॉर्डरजवळ आपल्या मागण्यांसाठी धरणं आंदोलन करणारे शेतकरी
फोटो स्रोत, Reuters
आंदोलक शेतकरी रस्त्यावरच झोपतायत.
फोटो स्रोत, Reuters
आंदोलन स्थळी एका शेतकऱ्याच्या सांगण्यावरून त्याचे हातपाय ओढणारे शेतकरी
फोटो स्रोत, Reuters
रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या या शेतकऱ्यांचे रोजचे सगळे व्यवहार इथेच पार पडतायत.
फोटो स्रोत, Reuters
कृषी विधेयकांविरोधातल्या आंदोलनातली एक सभा
फोटो स्रोत, Reuters
दिल्लीच्या टिकरी बॉर्डरजवळ कपडे धुणारा एक आंदोलक शेतकरी
फोटो स्रोत, Reuters
टिकरी बॉर्डरजवळचं शेतकरी आंदोलन
फोटो स्रोत, Reuters
टिकरी बॉर्डरजवळच्या शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महिला
फोटो स्रोत, Reuters
पोलिसांनी लावले्या बॅरिकेडसमोर उभा असलेला एक शेतकरी
फोटो स्रोत, Reuters
आंदोलनस्थळी ट्रॅक्टरच्या खाली विश्रांती घेणारा एक शेतकरी
फोटो स्रोत, Reuters
दिल्लीच्या सिंघू बॉर्डरजवळ कृषी विधेयकांच्या विरोधात सुरू असलेलं आंदोलन
फोटो स्रोत, Reuters
आंदोलक दिल्लीमध्ये शिरू नयेत म्हणून 27 नोव्हेंबरला त्यांच्यावर वॉटर कॅननने पाण्याचा मारा करण्यात आला.
फोटो स्रोत, Reuters
सिंघू बॉर्डरजवळ आंदोलन करणाऱ्या एका शेतकऱ्याना पकडून नेताना पोलिस
फोटो स्रोत, Reuters
सिंघू बॉर्डरजवळ आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला.
फोटो स्रोत, Reuters
सिंघू बॉर्डरजवळ आंदोलकांना पकडून नेणारे पोलिस
फोटो स्रोत, Reuters
सिंघू बॉर्डरजवळ आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला.
फोटो स्रोत, Reuters
अश्रुधूर सोडण्यात आल्यानंतर पळणारे आंदोलक
फोटो स्रोत, Reuters
आंदोलकांना सिंघू बॉर्डरवर रोखून धरण्यासाठी करण्यात आलेलं बॅरिकेडिंग
फोटो स्रोत, Reuters
शेतकऱ्यांना रोखण्यासाठी वापरण्यात आलेल्या अश्रुधुराच्या नळकांड्यातून निघणाऱ्या ठिणग्या
फोटो स्रोत, Reuters
सिंघू बॉर्डरजवळची आंदोलक आणि पोलिसांतली झटापट
फोटो स्रोत, Reuters
सिंघू बॉर्डरवर घोषणा देणारे शेतकरी
फोटो स्रोत, Reuters
सिंघू बॉर्डरजवळ आंदोलन करणारे शेतकरी
फोटो स्रोत, Reuters
सिंघू बॉर्डरजवळचं आंदोलनातलं एक दृश्यं
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares