हर घर तिरंगा: घरी राष्ट्रध्वज फडकावण्याचे नियम काय आहेत? – BBC

Written by

75व्या स्वातंत्र्याच्या दिनानिमत्त केंद्र सरकार हर घर तिरंगा मोहीम रावबतेय. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकावावा, असं आवाहन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. तसंच आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलवरही राष्ट्रध्वज लावावा, असंही आवाहन करण्यात येतंय.
मात्र घरी झेंडा फडकावायचा असेल तर त्याचे काय नियम आहेत? आणि कोणकोणत्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात?
व्हीडिओ – गुलशनकुमार वनकर
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares