'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील': सौमित्र यांची 'ती' व्हायरल कविता… – BBC

Written by

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी बंडखोर आमदारांसह आपला मुक्काम गुवाहाटीला हलवला. यावेळी त्यांच्या गटातले सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांच्या एका फोनचं रेकॉर्डिंग व्हायरल झालं.
यात त्यांनी उल्लेख केलेलं काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल… हे वाक्य अक्षरश: व्हायरल झालं. सुप्रसिद्ध अभिनेते आणि मराठी कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांनी त्यांच्या या वाक्याचा आधार घेत महाराष्ट्राच्या राजकारणावर एक कविता केली. हीच कविता सौमित्र यांनी खास बीबीसी मराठीसाठी म्हटलीय. एकदा नक्की ऐका.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares