Parbhani Protest: पुर्णा तालुक्यात 1 महिन्यापासून पावसाची दडी, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी – ABP Majha

Written by

परभणीच्या पुर्णा तालुक्यात जवळपास १ महिना पावसाने दडी मारली होती ज्यामुळे शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर वरील सोयाबीन,कापुस,मूग,उडीद आदी पिकांचे मोठे नुकसान झाले मात्र शासनाने अदयाप हि ना मदत दिली ना पीक विमा मिळाला त्यामुळे आज पुर्णा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून तात्काळ पीक विमा देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तहसील वर बैलगाडी मोर्चा काढला.पुर्णेतील ताडकळस पॉईंट वरून तहसील कार्यालयावर काढलेल्या या मोर्चात हजारो शेतकरी बैलगाडी आणि पायी चालत  सहभागी झाले होते.सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी हि या शेतकऱ्यांनी यावेळी केली.जर येत्या १५ दिवसात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत,पीक विमा नाही मिळाला तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या आंदोलकांनी दिलाय..   
Parabhani MNS शहराध्यक्ष Sachin Patil यांची हत्या, उपचारादरम्यान झाला मृत्यू : ABP Majah
Ratnakar Gutte याचे पोलिसांते हप्तेखोरी, अवैद्य धंद्यांबद्दल गंभीर आरोप : Parbhani
Ganesh utsav 2022 : परभणीत १० फुटांपासून २५ फुटांपर्यंतच्या गणेशाच्या वेगवेगळ्या रुपातील मूर्ती
Parbhani मध्ये ट्रक चालकाने हातात कुदळ आणि फावडा घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजवले : ABP Majha
Badminton Sachin Tapdiya : बॅडमिंटन कोर्टवरच हृदयविकाराच्या झटक्याने खेळाडूचा मृत्यू ABP
Todays Headline 20th September : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
20 September In History : पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं सांगणाऱ्या गॅलिलिओविरोधात खटला; जाणून घ्या आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं
Horoscope Today, September 20, 2022 : मेष राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होणार, तर कुंभला काळजी करावी लागणार! जाणून घ्या आजचे राशीभविष्य
C Voter Survey : 2024 लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींना कोण टक्कर देणार? पाहा एबीपी न्यूजचा सर्व्हे
Exam : आरोग्य विभागाची 15 आणि 16 ऑक्टोबरला होणारी परीक्षा रद्द, नवीन वेळापत्रक जारी होणार

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares