Maharashtra Farmer Issue Special Report : पालकमंत्री नसल्याने जिल्हा अनाथ, शेतकरी हवालदिल – ABP Majha

Written by

कुठे अतिवृष्टी तर कुठे गोगलगायमुळे शेतीचे नुकसान, त्यामुळे नाही म्हणायला सरकारने मदतही जाहीर केली मात्र मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकायचे कोणी असा प्रश्न आता उभा टाकलाय. कारण सरकार स्थापन होऊन दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटलाय तरी देखील राज्यात कुठेच पालकमंत्र्यांची निवड करण्यात आली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकणार कोण..
Raj Thackeray on Eknath Shinde : राज ठाकरेंचं ऐकलं असतं तर ही वेळ अली नसती : प्रकाश महाजन
Maharashtra News : नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर; पाहा कुणाला मिळालं पालकमंत्रीपद
Nafed Onion : नाफेडने खरेदी केलेला 50% कांदा खराब, वातावरणातील बदलामुळे कांदा खराब झाल्याची माहिती
Pune PFI Protest : पीएफआयला आंदोलनाची परवानगी नसताना आंदोलन, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
BJP Leaders on Pakistan Slogan : भारतात पाकिस्तान जिंदाबादचे नारे, भाजपचे नेते आक्रमक : ABP Majha
Petrol Diesel Price: कच्च्चा तेलाच्या दरातील घसरणीनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात? जाणून घ्या आजचे दर
Local Railway Mega Block : मुंबईकरांनो, आज लोकल रेल्वेने प्रवास करणार असाल, तर कृपया ही बातमी वाचा
DefExpo 2022 : भारतात आशियातील सर्वात मोठा डिफेन्स एक्स्पो, गुजरातमध्ये ऑक्टोबर महिन्यात भरणार प्रदर्शन
S Jaishankar : ‘भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनवण्याचं लक्ष्य, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था’ : एस जयशंकर
Mumbai Crime Branch : बॉम्बस्फोट करून भारतात हाहाकार माजवण्याची धमकी, मुंबई गुन्हे शाखेने तरुणाला घेतले ताब्यात

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares