Breaking News 02 October 2022 Latest Update: भारताने सलग पाचवी टी 20 सीरिज जिंकली – Times Now Marathi

Written by

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरी टी 20 मॅच – स्कोअर
भारत 20 ओव्हरमध्ये 3 बाद 237 धावा
दक्षिण आफ्रिका 20 ओव्हरमध्ये 3 बाद 221 धावा
भारताचा 16 धावांनी विजय
भारताकडून केएल राहुल 57 धावा, रोहित शर्मा 43 धावा, विराट कोहली नाबाद 49 धावा, सुर्यकुमार यादव 61 धावा (रनआऊट), दिनेश कार्तिक नाबाद 17 धावा. एक्स्ट्रॉ 10.
दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज – 2 विकेट.
दक्षिण आफ्रिकेकडून टेम्बा बावुमा शून्य धावा, क्विंटन डी कॉक नाबाद 69 धावा, रिले रोसौव शून्य धावा, एडेन मर्कराम 33 धावा, डेव्हिड मिलर नाबाद 106 धावा. एक्स्ट्रॉ 13.
भारताकडून अर्शदीप सिंहला 2 तर अक्षर पटेलला 1 विकेट.
भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन मॅचची टी 20 सीरिज 2-0 अशी जिंकली. सीरिजच्या पहिल्या दोन्ही मॅच भारताने जिंकल्या.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिली टी 20 : भारताचा आठ विकेट राखून विजय
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरी टी 20 : भारताचा 16 धावांनी विजय
भारताने सलग पाचवी टी 20 सीरिज जिंकली
भारताने आयर्लंड विरुद्धची टी 20 सीरिज 2-0 अशी तर इंग्लंड विरुद्धची टी 20 सीरिज 2-1 अशी जिंकली. तसेच भारताने वेस्ट इंडिज विरुद्धची टी 20 सीरिज 4-1 अशी तर ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी 20 सीरिज 2-1 अशी जिंकली. सलग चार टी 20 सीरिज जिंकणाऱ्या टीम इंडियाने आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी 20 सीरिज 2-0 अशी जिंकली. भारताने आधी घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकही टी 20 सीरिज जिंकली नव्हती. हा रेकॉर्ड पुसून दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी 20 जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी भारताने केली. टीम इंडियाचा कॅप्टन असलेल्या रोहित शर्माच्या नावावर या निमित्ताने मोठ्या कामगिरीची नोंद झाली.
रोहित शर्माचा डबल धमाका
भारताने सलग पाचवी टी 20 सीरिज जिंकली
भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन मॅचची टी 20 सीरिज 2-0 अशी जिंकली. सीरिजच्या पहिल्या दोन्ही मॅच भारताने जिंकल्या.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिली टी 20 : भारताचा आठ विकेट राखून विजय
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरी टी 20 : भारताचा 16 धावांनी विजय
विराट कोहली टी 20 क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणारा पहिला भारतीय
भारत-द. आफ्रिका दुसरी टी 20 बघायला मैदानात आला साप आणि मग…
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरी टी 20 मॅच
भारत 20 ओव्हरमध्ये 3 बाद 237 धावा
दक्षिण आफ्रिकेपुढे 20 ओव्हरमध्ये 238 धावा करण्याचे आव्हान
केएल राहुल 57 धावा, रोहित शर्मा 43 धावा, विराट कोहली नाबाद 49 धावा, सुर्यकुमार यादव 61 धावा (रनआऊट), दिनेश कार्तिक नाबाद 17 धावा. एक्स्ट्रॉ 10.
दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज – 2 विकेट

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरी टी 20 मॅच
भारत 16.2 ओव्हरमध्ये 2 बाद 185 धावा
केएल राहुल 57 धावा, रोहित शर्मा 43 धावा, विराट कोहली नाबाद 24 धावा आणि सुर्यकुमार यादव नाबाद 55 धावा

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे सीरिजमध्ये शिखर धवन करणार भारताचे नेतृत्व    
महाराष्ट्रात सरकारी नोकरीची संधी, 378 रिक्त जागांवर होणार भरती    
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरी टी-20
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला 
टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेचा बॉलिंगचा निर्णय
अतिवृष्टीमुळे इतर पिका सोबत झेंडूच्या फुलांची शेती देखील झाली उध्वस्त… आवक कमी तर मागणी जास्त अशी होणार अवस्था.. दसरा, दिवाळीला झेंडूच्या फुलांची भाव वाढ होण्याची दाट शक्यता.
एकीकडे अतिवृष्टीचा फटका इतर पिका सोबत झेंडूच्या फुल शेतीला देखील मोठ्या प्रमाणात बसल्यामुळे नांदगावसह नाशिक जिल्ह्यातील  शेतकरी संकटात सापडले असून दुसरीकडे उत्पादनात मोठी घट होणार असल्याने दसरा,
दिवाळीच्या काळात झेंडू फुलांच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे.अतिवृष्टीमुळे फुल उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे
मुलायमसिंह यादव हॉस्पिटलमध्ये
भारतीय रेल्वेची सप्टेंबर महिन्यात विक्रमी कामगिरी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिवशी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रतिकात्मक रेल्वे धावून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. ज्यांनी या रेल्वेसाठी आंदोलन करून पुढाकार घेतला त्यांच्या सन्मानार्थ हे सत्याग्रह आंदोलन करण्यात आलंय. मागील आठवड्यातच अहमदनगर ते आष्टी या रेल्वेचं उद्घाटन करण्यात आलं होतं. मात्र केवळ अर्धवट झालेल्या कामाचा शुभारंभ रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला. त्यामुळे उर्वरित रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करून बीड आणि परळी या लोहमार्गा रेल्वे धावावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. 1995 साली अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली. मात्र आत्तापर्यंत केवळ 67 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झालं. त्यामुळे या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी हे आंदोलन करण्यात आले.
मुंबईच्या विमानतळावर कस्टम्स विभागाची मोठी कारवाई, 34 कोटी रुपयांचे 5 किलो हेरॉईन जप्त
The customs department of Mumbai Airport arrested a foreign passenger with 5 kilos of heroin, valued at Rs 34 crore. Accused arrested: Customs pic.twitter.com/1RehsgrLC7
अजय भादू झाले भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त 
भारतातील स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई तिसरी, राज्यांमध्ये महाराष्ट्र तिसरा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकीचा निनावी फोन – सूत्रांची माहिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्फोट घडवून मारण्याचा कट
स्फोट घडवून जीवे मारण्याचा कट 
वर्षा बंगल्याबाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ
दसरा मेळाव्यापूर्वी शिवसेनेला झटका बसल आहे, आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ  वरळी भागातील 3 ते 4 हजार शिवसैनिक  शिंदे गटात सामील झाले आहेत.
दसरा मेळावापूर्वी आधी शिवसेनेला झडका, वरळीतील हजारो शिवसैनिक शिंदे गटात #eknathshindecm #shivsena #worli pic.twitter.com/jUmaAH4VvI

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares