खड्डे खोदले अन् स्वत:ला गाढून घेतलं, शिंदे सरकारच्या विरोधात शेतकरी आक्रमक – TV9 Marathi

Written by

|
Oct 27, 2022 | 10:22 AM
उस्मानाबाद : अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोडांशी आलेला घास हिरावला. अशात शेतकरी हवालदिल झालाय. ऐन दिवाळीत उस्मानाबादच्या शेतकऱ्यांनी शिंदे सरकारविरोधात आंदोलन पुकारलंय. पीकविमा आणि अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचा विमा सरकारने दिला नाही. त्यामुळे आंदोलन केल्याचं हे शेतकरी सांगत आहेत. शेतात खड्डे खोदून स्वत:ला गाढून घेत शेतकरी हे आंदोलन (Farmer Protest) करत आहेत. आमदार कैलास पाटील यांनी दिवाळीपासून म्हणजे मागच्या चार दिवसापासून उस्मानाबाद (Osmanabad) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत.
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 1517
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares