LIVE Updates : वंदे भारत रेल्वेला पुन्हा अपघात, म्हशीला दिली धडक – News18 लोकमत

Written by

AUTO-REFRESH
बाळासाहेब, दिघेंच्या विचारांचं सरकार – मुख्यमंत्री
2019 मध्येच हे सरकार यायला हवं होतं – शिंदे
सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार – शिंदे
आमच्या सभा, मेळाव्यांना प्रचंड गर्दी – मुख्यमंत्री
आम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं करणार – शिंदे
सरकारकडून विकासाला गती देण्याचं काम – शिंदे
राज्यातील रखडलेल्या प्रकल्पांना गती – मुख्यमंत्री 
मी चौकशीला सामोरं जायला तयार – किशोरी पेडणेकर
'एखाद्या महिलेची इतकी बदनामी करणं बरोबर नाही'
चौकशीला बोलावलं तर जाईन – किशोरी पेडणेकर
विरोधकांची नार्को टेस्ट करा – राम कदम
एअर बस, वेदांतावरून कदमांचा निशाणा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची तुफान फटकेबाजी
2024 ची लोकसभा निवडणूक लढणार – गडकरी
'लोकसभा निवडणुकीत स्वत:चा प्रचार करणार नाही'
माझ्या हिशोबानं निवडणूक लढणार – नितीन गडकरी
लोकं मला मतं देतील याचा विश्वास – नितीन गडकरी
निवडणुकीत 5 लाख मतांनी जिंकून येईन – नितीन गडकरी 
रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद मिटणार?
मुख्यमंत्री शिंदेंकडून उद्या रवी राणांना निमंत्रण
उद्या मुंबईत मुख्यमंत्री शिंदे आणि राणांची बैठक
राणा-कडू वादावर मुख्यमंत्री शिंदे करणार मध्यस्थी 

आदित्य ठाकरेंची दुपारी 3 वा. पत्रकार परिषद
अंबादास दानवे, सुभाष देसाईही राहणार उपस्थित
शिवसेना भवनात होणार पत्रकार परिषद
विरोधी पक्षनेते अजित पवारांचा नाशिक दौरा रद्द
अजितदादांच्या हस्ते होता गळीत हंगामाचा शुभारंभ
स्वागतासाठी करण्यात आली होती जय्यत तयारी
अचानक दौरा रद्द केल्यानं कार्यकर्त्यांचा हिरमोड
भुजबळ लावणार नियोजित कार्यक्रमांना हजेरी
उस्मानाबाद – आमदार कैलास पाटलांचं आंदोलन
आंदोलनाला पाठिंब्यासाठी कार्यकर्ते चढले टॉवरवर 
कळंबमधील इटकूर गावातील शेतकरी चढले टॉवरवर 
आंदोलकांना खाली उतरवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न
सांगली – ऊस तोडणी मजूर घेऊन जाणारा ट्रक पलटी 
 12 ते 15 ऊस तोडणी मजूर जखमी, जखमीमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश  
जखमींना मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू 
– बीड हुन कर्नाटक बेळगी कारखान्यास जाताना ट्रक पलटी,  बीड, जालना जिल्ह्यातील ऊस तोडणी मजूर 
उस्मानाबाद – कैलास पाटलांच्या आंदोलनाला यश 
जिल्हाधिकाऱ्यांचा पीक विमा कंपनीला दणका 
विमा कंपनीची संपत्ती जप्त करा, जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र
पुणे जिल्हाधिकाऱ्यांना संपत्ती जप्तीसाठी दिलं पत्र
उर्वरित 373 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी निर्णय
पीक विम्यासाठी कैलास पाटलांचं आंदोलन


source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares