Maharashtra News Updates 30 October 2022 : टाटा एअरबसनंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, मिहानमधील एक प्रकल – ABP Majha

Written by

By : एबीपी माझा वेब टीम | Updated: 30 Oct 2022 08:23 PM (IST)
मुंबईत एका चिमुकलीला विकण्याचा आणि खरेदी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींच्या तावडीतून दोन महिन्यांच्या बालिकेची सुटका सुटका केली आहे. पोलिसांनी अपहरण करणाऱ्या मोहम्मद हानिफ आणि त्याची पत्नी आफरिन यांना वडाळ्यात जाऊन पकडले होते.
ज्या राज्यातला माणूस देशाचा पंतप्रधान झालाय त्यांना महाराष्ट्रातले प्रकल्प पळवण्याची गरज काय?, असे किरण पावसकर म्हणाले
#BREAKING टाटा एअरबसनंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, मिहानमधील एक प्रकल्प हैदराबादला गेल्याची माहिती, विमान आणि रॉकेटचं इंजिन बनवणारी कंपनी हैदराबादला #MaharashtraPolitics https://t.co/QG0alSdeqI pic.twitter.com/170KaXOFhT
LIVE UPDATES : किशोरी पेडणेकरांच्या मुलाचं कार्यालय गोमाता एसआरए इमारतीत होतं, हायकोर्टाच्या प्रतिज्ञापत्रात किशोरी पेडणेकरांची कबुली; पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांची माहिती #KiritSomaiya #KishoriPednekar https://t.co/FzUOpuMfw0 pic.twitter.com/CEZEob652N
LIVE UPDATES : दिवंगत भावाच्या नावावर किशोरी पेडणेकर यांनी फसवणूक केली, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप #KiritSomaiya #KishoriPednekar https://t.co/QG0alSdeqI pic.twitter.com/gE8x4p2pYr
LIVE UPDATES : किशोरीताई चौकशीला का घाबरताय? किरीट सोमय्यांचा किशोरी पेडणेकरांना सवाल #KiritSomaiya #KishoriPednekar https://t.co/QG0alSdeqI pic.twitter.com/YgZH1k3TX5
LIVE UPDATES : किशोरीताई चौकशीला का घाबरताय? किरीट सोमय्यांचा किशोरी पेडणेकरांना सवाल #KiritSomaiya #KishoriPednekar https://t.co/QG0alSdeqI pic.twitter.com/YgZH1k3TX5
LIVE UPDATES : किशोरी पेडणेकरांची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून व्हावी : किरीट सोमय्या #KiritSomaiyahttps://t.co/QG0alSdeqI pic.twitter.com/Z0Vw0SJxF4
एसआरए घोटाळ्याबाबत वर्षभरापूर्वी तक्रार केली होती, पण उद्धव ठाकरेंच्या दबावामुळे किशोरी पेडणेकरांविरोधात चौकशी झाली नाही, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
LIVE UPDATES : एसआरए घोटाळ्याबाबत वर्षभरापूर्वी तक्रार केली होती, पण उद्धव ठाकरेंच्या दबावामुळे किशोरी पेडणेकरांविरोधात चौकशी झाली नाही, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप #KiritSomaiya https://t.co/QG0alSdeqI pic.twitter.com/SVkldtQFHF

LIVE UPDATES : किशोरी पेडणेकरांविरोधातील तक्रारीबाबत आज कागदपत्र देणार : किरीट सोमय्या #Kiritsomaiya https://t.co/FzUOpuMfw0 pic.twitter.com/RnArPURUvj
Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यात अज्ञातानं सोयाबीन गंजीला लावली आग लावल्याची घटना घडली. यामध्ये शेतकऱ्याचं दीड लाखाचं नुकसान झालं आहे. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील शिरसोडी गावातील अल्पभूधारक शेतकरी ज्ञानदेव भोलवनकर यांच्या शेतातील जमा करुन ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला अज्ञातांनी आग लावली . यात सर्व सोयाबीन जळून खाक झालं असून या शेतकऱ्याचं जवळपास 1 लाख 60 हजार रुपयांचं नुकसान झालं आहे. ज्ञानदेव यांनी मलकापूर ग्रामीण पोलीसात याबाबत तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Jalna News : जालन्यात12 एकरावरील काढलेल्या सोयाबीनच्या गंजीला आग लागल्याची घटना घडली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात टेंभूर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील डोलखेडा गावात अज्ञाताने काढलेल्या सोयाबीनच्या गंजी ला आग लावल्याची घटना घडली. काल रात्री अज्ञाताने शेतकरी विजय भांबळे आणि दिगंबर भांबळे या दोन शेतकऱ्यांनी 12 एकरावरील सोयाबीन काढून ठेवलेल्या गंजीला आग लावली, यात दोन्ही शेतकऱ्यांचे अंदाजे साडेसहा लाखांचे नुकसान झाले असून, या प्रकरणी अज्ञाता विरोधात टेंभूर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Mumbai Local Megablock Update : आज घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी एकदा मुंबई लोकलचं वेळापत्रक पाहा. मध्य रेल्वेच्या उपनगरीय भागांत दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर हा ब्लॉक घेतला जाणार आहे. जनसंपर्क विभागाकडून परिपत्रक जारी करत मेगाब्लॉकसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. आज घेतला जाणारा मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे प्रवाशांना होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनानं दिलगीरी व्यक्त केली आहे.
सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
Petrol Diesel Price in 30 October 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत (Crude Oil) घसरण झाली आहे. रविवारी, ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 95.77 डॉलरपर्यंत घसरली आहे, तर WTI प्रति बॅरल 87.90 डॉलरवर पोहोचला आहे. अशातच देशातील सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. 
देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळ समान पातळीवर कायम आहेत. शनिवारी सकाळी डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल 87.46 डॉलरवर घसरल्याचं पाहायला मिळालं. तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 95.29 डॉलरपर्यंत घसरलं. ओपेक देशांनी उत्पादनात कपात केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून क्रूडच्या किमती वाढल्या आहेत. 
सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा
बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा यांनी साजिद खान यांच्या विरोधात लैंगिक छळाची जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शर्लिन चोप्राचा जुहू पोलिसांनी काल संध्याकाळी जबाब नोंदवला आहे.
शर्लिन यांनी म्हटले की पोलिसांनी माझी स्टेटमेंट रेकॉर्ड केली आहे. साजिद खानला लवकरात लवकर पोलीस जवाब नोंदवण्यासाठी बोलावणार आहे. 
साजिद खान हे आत्ता बिग बॉसच्या घरात आहे.
शर्लिन यांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्याशी आहवान केली आहे की त्यांनी माझी मदत करावी आम्ही सलमान खानला भाईजान बोलते तर मी त्यांची बहीणी सारखीच आहे.
मी सलमान खान यांच्या घराबाहेर शंतीपूर्वक आंदोलन करणार आहे.
Mumbai Lalbaug Truck Accident : मुंबईत पूर्व लालबागचा उड्डाणपुलावर मध्यरात्री 11:30 चा सुमारास भरधाव वेगाने जात असलेली ट्रक पलटी झाल्याचं धक्कादाय घटना घडली आहे.
या अपघातात ट्रक चालकासह तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
लालबागचा उड्डाणपुलावर ट्रकचा अपघात झाल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
मात्र वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्यानं अपघातग्रस्त ट्रक बाजूला घेऊन पुन्हा वाहतूक सुरू केली आहेत.
ट्रकचा अपघात कशामुळे झाला, याचा तपास स्थानिक पोलीस करत आहेत. 
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी…  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. 
किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद
आज किरीट सोमय्या एसआरए घोटाळ्याची कागदपत्रे प्रसिद्ध करण्यासाठी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.  
 
रॉबर्ट वाड्रा शिर्डी आणि सिद्धिविनायक दर्शनाला
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा आज शिर्डीच्या दर्शनाला सकाळी 11 वाजता आणि सिद्धिविनायकाच्या दर्शनाला दुपारी दीड वाजता जाणार आहेत.    
राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्यात मेळावा
 राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्यात मेळावा होणार आहे.  खासदार सुप्रिया सुळे या मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत. 
 
 संभाजीराजे छत्रपती  नाशिक दौऱ्यावर
 संभाजीराजे छत्रपती नाशिक दौऱ्यावर आहेत. गाव तेथे शाखा व घर तेथे स्वराज्य अभियानांतर्गत छत्रपती संभाजीराजे सकाळपासून ईगतपुरी तालुक्यात 26 शाखांचे उदघाटन करणार आहेत.
 
नाशिकमध्ये छटपूजेचे आयोजन 
कोरोनाच्या दोन वर्षांनंतर रामकुंड परिसरात छठपूजेचे आयोजन करण्यात आले असून संगीत कार्यक्रम देखील पार पडणार आहे. जवळपास ३० हजार भाविक हजेरी लावतील असा आयोजकांनी अंदाज व्यक्त केलाय, संध्याकाळी 5.30 वाजता. 
 
अंबादास दानवे उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर 
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते कैलास पाटील यांचीही भेट घेणार आहेत. 
 
खासदार विनायक राऊत  रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वरच्या दौऱ्यावर
 
खासदार विनायक राऊत आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वरच्या दौऱ्यावर आहेत. एक दिवसीय दौऱ्यात राऊत संगमेश्वर तालुक्यातील दोन ठिकाणी विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.  
मन की बात
पंतप्रधान मोदी आज मन की बात करणार आहेत. सकाळी 11 वाजता मन की बात का कार्यक्रम होईल.  
महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या  प्रकल्पाची आज गुजरातमध्ये मोदींच्या हस्ते पायाभरणी 
 
आज दुपारी अडीच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी वायुसेनेच्या ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टची (manufacturing plant) पायाभरणी करतील. वडोदरा येथे सी २९५ मिलिट्री ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टची निर्मिती होणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सामना
 
टी- 20 विश्व चषकात आज भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सामना होणार आहे. दोन सामने जिंकत भारतीय संघ आपल्या गटात पहिल्या स्थानावर आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ४.३० वाजता सुरू होणार आहे. 
Morbi Cable Bridge Collapses: मोरबी पूल दुर्घटनेत 35 जणांचा मृत्यू, बचाव कार्य अद्याप सुरुच
Saffron Project : फॉक्सकॉन, एअरबस, सॅफ्रन… महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या उद्योगांच्या यादीत वाढच
Cheapest Electric Car: ‘या’ आहेत देशातील स्वस्त इलेक्ट्रिक कार, पाहा संपूर्ण लिस्ट
‘टीआरएसच्या 20 ते 30 आमदारांना खरेदी करण्याचा भाजपने प्रयत्न केला’, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचा आरोप
 Virat Kohli Record: किंग कोहलीचा विराट विक्रम; टी-20 विश्वचषकात 1000 धावांचा टप्पा गाठणारा दुसराच

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares