‘या’ टीव्ही कलाकारांना स्त्री पात्रात ओळखणे झाले कठीण, कोण आहेत हे अभिनेते जाणून घ्या – Loksatta

Written by

Loksatta

अनेक टीव्ही कलाकार आहेत ज्यांनी शोच्या मागणीनुसार अनेक वेळा महिलांचे रूप धारण केले आहे. जेव्हा हे देखणे टीव्ही स्टार स्त्री पात्रात आले तेव्हा त्यांना ओळखणेही कठीण झाले. टीव्हीच्या हँडसम हंक शाहीर शेखबद्दल सांगायचे तर, त्याने ‘महाभारत’मध्ये एका महिलेची भूमिका साकारली होती जी प्रेक्षकांना खूप आवडली होती.
टीव्ही कलाकार गौरव गेरा अनेकवेळा महिलांच्या भूमिकेत दिसला आहे.
‘हमशकल्स’ चित्रपटात राम कपूर एका महिलेच्या भूमिकेत दिसला होता.
टीव्हीच्या नंबर वन शो ‘अनुपमा’मध्ये अनुज कपाडियाची भूमिका साकारणाऱ्या गौरव खन्ना यानेही स्त्री पात्र साकारले आहे.
टीव्ही अभिनेता मोहित सहगलनेही एकदा स्त्री पात्र केले होते. या व्यक्तिरेखेतील त्याला ओळखणेही अवघड होते.
टीव्ही अभिनेता राजेश खेडा याने उत्रान या शोमध्ये एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली होती. (all photos: jansatta)
Web Title: These tv actors took the form of a woman it may be difficult to recognize scsm

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares