Live Update: सुषमा अंधारेंची प्रकृती ढासळली – News18 लोकमत

Written by

दिल्ली महानगरपालिकेची निवडणूक जाहीर
दिल्लीत 4 डिसेंबरला मतदान, 7 डिसेंबरला मतमोजणी 
अमृतसरमध्ये शिवसेना नेत्याची हत्या
सुधीर सुरींची गोळ्या झाडून हत्या
मंदिराबाहेर आंदोलन करताना गोळीबार
गोपाल मंदिराबाहेर अज्ञातांकडून गोळीबार
गोळीबार करणाऱ्या संदीप सिंगला अटक 
अमृतसरमध्ये शिवसेना नेत्याची हत्या
सुधीर सुरींची गोळ्या झाडून हत्या
मंदिराबाहेर आंदोलन करताना गोळीबार
गोपाल मंदिराबाहेर अज्ञातांकडून गोळीबार 
आंगडीया खंडणी वसुली प्रकरण
DCP सौरभ त्रिपाठीला उच्च न्यायालयाचा दिलासा
15 नोव्हेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण
तपास अधिकाऱ्यांसमोर 9 नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
तपासात सहकार्य करण्याचं बंधन
या प्रकरणी पुढील सुनावणी 15 नोव्हेंबरला
कार्तिकी एकादशीनिमित्त देवेंद्र फडणवीस पंढरपुरात
राज्याची भरभराट होवो,फडणवीसांचं विठ्ठलाला साकडं
महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् व्हावं -देवेंद्र फडणवीस
कारखाना सुरू झाला तर अर्थचक्र सुधारतं – फडणवीस
'पंतप्रधान मोदींच्या निर्णयामुळे कारखानदारी जिवंत'
कारखान्यांना FRP देण्यासाठी सक्षम केलं – फडणवीस
सरकारनं इथेनॉल पॉलिसी आणली – फडणवीस
शेतकरी स्वावलंबी होत आहेत – देवेंद्र फडणवीस
शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन करायचंय – फडणवीस
'आम्ही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली'
'शेतकऱ्यांना 3 महिन्यांमध्ये 7 हजार कोटींची मदत'
राज्यात नैसर्गिक शेतीचं मिशन राबवणार – फडणवीस
'शेतकऱ्यांना 50 हजार देण्याची मविआची फक्त घोषणा'
मविआकडून घोषणा करूनही अनुदान नाही – फडणवीस
'मविआनं शेतकऱ्यांना काडीचीही मदत केली नाही'
शेतकऱ्यांच्या मदतीवरून फडणवीसांची मविआवर टीका
करेक्ट कार्यक्रम केला आणि सरकार आलं – फडणवीस
'महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकाचं काम मार्गी लागेल'
संत चोखोबांचंही स्मारक होणार – देवेंद्र फडणवीस 
अंगडिया व्यापाऱ्यांकडून खंडणी वसुली प्रकरणात DCP सौरभ त्रिपाठींना मुंबई हायकोर्टाचा दिलासा, सौरभ त्रिपाठींना 15 नोव्हेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण, तपास अधिकाऱ्यांसमोर 9 नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे हायकोर्टाचे आदेश, तपासात सहकार्य करण्याचं बंधन, या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 नोव्हेंबरला होणार – मुंबई हायकोर्ट 
शिंदे पक्षाचे आमदार संतोष बांगर नव्या वादात
मंत्रालयात प्रवेश करताना पोलिसांसोबत वाद
बांगरांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप
माझा पोलिसांशी वाद झाला नाही – संतोष बांगर
'असं घडलं असतं तर माफी मागितली असती'
'सीसीटीव्ही तपासल्यास सत्य समोर येईल'
माझ्यावरील आरोप बिनबुडाचे – संतोष बांगर 
चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
'मविआच्या 7 आमदारांना कमी निधी दिला'
अजितदादांनी 80 कोटी निधी घेतला – पाटील
मग अजितदादांकडून न्याय की अन्याय? – पाटील
मी 7 आमदारांचा निधी कमी केला नाही – पाटील
'अजितदादांचा 80 कोटींचा निधी 40 कोटी केला'
'40 कोटी राखून ठेवल्याचं अजितदादांना सांगितलं'
मुंबईच्या अंधेरी परिसरातील गोखले पूल सोमवारपासून वाहतुकीसाठी बंद
पुलाचे अर्धवट बांधकाम पूर्ण करण्यासाठी हा पूल बंद करण्यात येणार
यासाठी तब्बल दोन वर्ष इथे वाहतूक बंद राहाण्याची शक्यता 
मुंबई पोलिसांना पुन्हा फोनवरून धमकी
'हाजी अलीला 17 दहशतवादी येणार' 
पोलीस नियंत्रण कक्षाला फोनवरून धमकी
'तो' फोन उल्हासनगरहून, तपासात उघड
पोलिसांकडून धमकी देणाऱ्याचा शोध सुरू


source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares