Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2022 | रविवार – ABP Majha

Written by

By: एबीपी माझा ब्युरो | Updated at : 06 Nov 2022 06:08 PM (IST)
Edited By: निलेश झालटे
Maharashtra marathi news
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. ठाकरेंची ‘मशाल’ धगधगली, लटकेंनी अंधेरीचा ‘गड’ राखला, ‘नोटा’ दुसऱ्या स्थानी https://cutt.ly/INMlCHi  ऋतुजा लटके यांना ‘नोटा’ची टक्कर, कोणी डाव साधला? चर्चांना उधाण https://cutt.ly/GNMlNco  तर देशभरात सातपैकी तीन पोटनिवडणुकांमध्ये भाजप विजयी https://cutt.ly/UNMct0p 
2. मशाल भडकली, भगवा फडकला; लटकेंच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया https://cutt.ly/GNMl0ey  आशिष शेलार म्हणतात, भाजपाच्या मदतीमुळे ऋतुजा लटके यांचा विजय, अन्यथा… https://cutt.ly/RNMl9LV 
3. ‘चित्रपटांतून इतिहासाची मोडतोड, असे सिनेमे काढाल तर माझ्याशी गाठ’; संभाजीराजे छत्रपती आक्रमक, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटावर साधला निशाणा https://cutt.ly/yNMl4Y0 

REELS
4. मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरे आज पुन्हा एकत्र येणार, राज्यात युतीची चाहूल? https://cutt.ly/tNMl5E6  शिंदे गटाचे पुन्हा ‘चलो गुवाहटी’, ‘या’ कारणासाठी करणार दौरा https://cutt.ly/QNMl6Ct 
5. शिंदे की तुम्ही? पुढील निवडणुकीत कोण असेल चेहरा? देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्याकडे हुकुमाचा एक्का! https://cutt.ly/JNMzeid 
6 महाराष्ट्रात उद्या राहुल गांधींच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रेचं आगमन, नांदेडमध्ये स्वागताची जोरदार तयारी, राज्यात 14 दिवस यात्रा  https://cutt.ly/XNMng5f 
7.  आठवड्याभरात मागण्या मान्य केल्या नाही तर महाराष्ट्रभर उग्र आंदोलन, स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकरांचा इशारा; बुलढाण्यात हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले  https://cutt.ly/mNMxvFF 
8. ‘टायपिंग मास्टर’ ते ‘रंगभूमीचा बादशाह’; ‘बुकिंगचा सम्राट’ प्रशांत दामलेंचा 12,500 प्रयोगांचा टप्पा दिग्गजांच्या उपस्थितीत पार https://cutt.ly/nNMziGT  ‘अभिमानास्पद…’; प्रशांत दामलेंसाठी मास्टर ब्लास्टर सचिननं केली खास पोस्ट https://cutt.ly/jNMzpUV 
9. आलिया आणि रणबीरला कन्यारत्न; सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव https://cutt.ly/JNMzsP2  आई होताच आलियानं सोशल मीडियावर शेअर केली पहिली पोस्ट; म्हणाली, ही मॅजिकल गर्ल… https://cutt.ly/XNMzgiB 
10. भारताची सेमीफायनलमध्ये दिमाखात एन्ट्री, झिम्बाब्वेवर 71 धावांनी मोठा विजय, आता उपांत्य फेरीत इंग्लंडशी टक्कर https://cutt.ly/zNMzjPS  भारतानंतर पाकिस्तानही सेमीफायनलचं तिकीट मिळवलं, निर्णायक सामन्यात बांगलादेशला सहा विकेट्सनं नमवलं  https://cutt.ly/RNMzlWP  नेदरलँडचा दक्षिण आफ्रिकेला धक्का, 13 धावांनी विजय  https://cutt.ly/lNMzxPY
*इतर महत्वाच्या बातम्या* 
धडाकेबाज सूर्याची चमकदार कामगिरी, कॅलेंडर वर्षात 1000 धावांचा टप्पा ओलांडणारा पहिलाच खेळाडू https://cutt.ly/SNMzbER 
तणाव, चिंता आणि मूड स्विंग यामध्ये नेमका फरक काय? वाचा सविस्तर माहिती https://cutt.ly/RNMzQQQ 
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनची वेळ बदलली, जाणून घ्या सुधारित वेळापत्रक https://cutt.ly/3NMzEdR 
Twitter Blue Tick : भारतात ‘या’ दिवशी सुरु होणार पेड सर्व्हिस, एलॉन मस्क यांनी स्पष्टच सांगितलं https://cutt.ly/4NMzR7D 
महिलेला ‘F**k Off’ बोलणं व्यक्तीला महागात पडलं; लैंगिक अत्याचाराचा आरोप कोर्टाकडून कायम https://cutt.ly/1NMzYnw 
*एबीपी माझा डिजिटल स्पेशल*
प्रशांत दामलेंच्या आणखी एका विक्रमाची ‘बेस्ट’ गोष्ट 
https://www.youtube.com/watch?v=bSu8lLsBbzo&t=193s 
वडिलांकडून गड्यानं एक वर्ष मागितलं अन् इतिहास घडवला, अर्शदीपची यशोगाथा
https://www.youtube.com/watch?v=7-AOIzuOLhI&t=6s 
*युट्यूब चॅनल* – https://www.youtube.com/abpmajhatv 
*इन्स्टाग्राम* – https://www.instagram.com/abpmajhatv           
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha            
*ट्विटर* – https://twitter.com/abpmajhatv     
*शेअरचॅट* – https://sharechat.com/abpmajhatv        
*कू* – https://www.kooapp.com/profile/ABPMajha 
पांचट, नकटा सुबोध भावेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी भेटला का? संभाजी ब्रिगेडचे 14 सवाल
‘माझ्या बापाला कुणी मारलं, मला माहित आहे पण…’, भाजपच्या जागर यात्रेत पूनम महाजनांचा आरोप
Maharashtra News Live Updates : बेळगावातील पाचव्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद
‘ते दोघं नेहमी सोबत असतात, लोकांना वाटायचं एकावर एक फ्री मिळतात’; राज ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टोलेबाजी 
येत्या 15 दिवसात हायड्रोजन पॉलिसी लॉन्च करणार, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती
Indian Railways: आता ट्रेनमध्ये महिलांना मिळणार या खास सुविधा, रेल्वे मंत्र्यांची मोठी घोषणा
‘विक्रमादित्य’ प्रशांत दामलेंनी नाट्यगृहांच्या स्थितीबाबत सांगितलं अन् मुख्यमंत्र्यांनी थेट आदेश दिले… 
Congress Manifesto 2022: 1 लाख नोकऱ्या, महिलांना दरमहा 1500 रुपये; हिमाचल प्रदेशसाठी काँग्रेसने प्रसिद्ध केला जाहीरनामा
Eknath Shinde : आम्ही तीन महिन्यांपूर्वी महानाट्य केलं, त्याचे पडसाद आजही उमटताहेत, आम्ही जगभरात फेमस झालो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Arjuna Award 2022 : लक्ष्य सेनसह कॉमनवेल्थ गाजवणारे खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस, वाचा सविस्तर यादी

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares