LIVE Updates : नवी मुंबईतील तुर्भेमध्ये झाड कोसळलं, एक जण जखमी – News18 लोकमत

Written by

AUTO-REFRESH
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात
कॉंग्रेस नेत्यांकडून राहुल गांधींचं जोरदार स्वागत
भारत जोडो यात्रेचा राज्यात 14 दिवस मुक्काम
मुंबईतील अंधेरी पूर्वेत भाजपची 'जागर यात्रा'
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अभियान नाही – शेलार
'मुंबईकरांची शक्ती जागृत करण्यासाठी अभियान'
'भाजपच्या मदतीशिवाय जिंकणं शक्यच नाही'
अंधेरी पूर्व निकालात हे स्पष्ट झालं – आशिष शेलार
'आम्ही भूमिका घेतली म्हणून त्यांना जागा मिळाली'
'आम्ही तुमचा कार्यक्रम करायचा ठरवला असता…'
…तर 'नोटा'ला 72 हजार, तुम्हाला 66 हजार मतं असती
70% मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली – शेलार
काँग्रेस-राष्ट्रवादीची आहेत ही नोटा मतं – शेलार
मग आता होऊनच जाऊ द्या – आशिष शेलार
आदित्य ठाकरेंनी वरळीचा राजीनामा द्यावा – शेलार
'विरोधात भाजप उमेदवार, मग होऊन जाऊ द्या'
मशाल आहे का चिलीम हे दिसून जाईल – शेलार
हे सरकार 2-3 महिन्यांत कोसळणार – आदित्य ठाकरे
मध्यावधी निवडणुकांचे आदित्य ठाकरेंचे संकेत
'शेतकऱ्यांना मदत करा, मग मी पप्पू नाव स्वीकारतो'
आदित्य ठाकरेंचा टीकाकारांना जोरदार टोला
केरळमध्ये एनआयए पथकाचे मोठे छापे
दहशतवादी हल्ल्यांची योजना आखली होती
दिल्ली, यूपीसह काही शहरांमध्ये होता डाव
कर्नाटक, तामिळनाडूतही होता कट – एनआयए
EWS आरक्षण हा बौद्धिकदृष्ट्या भ्रष्ट निर्णय, मागच्या दारानं मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न – ॲड. प्रकाश आंबेडकर
मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; कृषी, आरोग्य, शिक्षण, ऊर्जा क्षेत्रासाठी अमेरिकेनं आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य करावं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आवाहन
राजू शेट्टींचं आजचं पुण्यातील आंदोलन स्थगित
मुख्यमंत्र्यांकडून ऊसप्रश्नी बैठकीचं आश्वासन
'भारत जोडो यात्रे'चं राष्ट्रवादीकडून स्वागत
10 नोव्हेंबरला राष्ट्रवादीचे नेते होणार सहभागी
एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या शिष्टमंडळानं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी समूह विकास प्रकल्पांसोबतच राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना एडीबी बँकेनं सहाय्य करावं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आवाहन


source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares