मुंबईकरांनो सावधान! हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली, या भागांमधील हवा अतिवाईट – News18 लोकमत

Written by

ठाणे-कळव्यामध्ये लोकल ट्रेनवर दगडफेक, प्रवासी गंभीर जखमी
वायू प्रदूषणामुळे स्मरणशक्ती होतेय वीक; नैराश्य-मानसिक आजार वाढण्याचा धोका
मुंबईत 48 तासांत 3 बालकांचा मृत्यू, घटनेने खळबळ
एकही परीक्षा नाही; महिन्याला तब्बल 1,20,000 रुपये पगार; एअर इंडियामध्ये जॉब्स
हिवाळा सुरू झाला की भारताची राजधानी दिल्लीचा श्वास गुदमरू लागतो. या कालावधीत दिल्लीचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढतं. पंजाब, हरयाणा इथले शेतकरी शेतातील पिकांचे अवशेष किंवा कचरा जाळून त्यांची विल्हेवाट लावतात. गेल्या काही दिवसातील आकडेवारी पाहिली तरी ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये शेतातील आगीची प्रकरणं वाढलेली आहेत. या शेत जाळण्याच्या प्रकरणामुळे दिल्लीतील प्रदूषणही वाढलं आहे. ऑक्टोबर महिन्यात 10 टक्क्यांच्या आत असलेले दिल्लीचं प्रदूषण नोव्हेंबरमध्ये 34 टक्क्यांवर पोहोचलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Air pollution, Mumbai

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares