आंदोलन: बाजार समितीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे धरणे ; शेतकऱ्यांसाठी सुविधांची केली मागणी – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
माजलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी सुविधांचा अभाव असल्याने शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सोमवारी बाजार समितीत धरणे आंदोलन करण्यात आले.माजलगाव बाजार समिती मराठवाड्यात नावाजलेली बाजार समिती असून तिचे उत्पन्न चांगले आहे परंतु शेतकऱ्यांसाठी शौचालय, ये-जा करण्यासाठी कृषी रथ, मोठे विजेचे फोकस, मालाच्या संरक्षणासाठी वॉचमन या सुविधानाही. कृषी रथ म्हणून असलेली बस वापरा अभावी धूळ खात पडलेली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares