LIVE Updates : जेलची भीती कुणाला दाखवता? आव्हाडांसाठी ठाण्यात बॅनरबाजी – News18 लोकमत

Written by

AUTO-REFRESH
स्कूल बस पलटी झाल्यानं 12 विद्यार्थी जखमी
बेळगाव जिल्ह्यातील सौंदती येथील घटना
चालकाचा ताबा सुटल्यानं स्कूल बस उलटली
राज्यातून आणखी एक प्रकल्प बाहेर
ऊर्जा उपकरण निर्मिती झोन मध्य प्रदेशात
'मविआच्या नाकर्तेपणामुळं प्रकल्प बाहेर'
'मविआच्या काळात प्रकल्प राज्याबाहेर'
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप
'हर हर महादेव'वरून मारहाण प्रकरण
जितेंद्र आव्हाडांना अखेर जामीन मंजूर
जितेंद्र आव्हाडांसह 12 आरोपींना जामीन
15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
ठाणे कोर्टाकडून अटीशर्तींसह जामीन
तपासात सहकार्य करण्याची कोर्टाची अट 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडारा जिल्हा दौऱ्यावर
गोसीखुर्द जलपर्यटन प्रकल्पाची करणार पाहणी
जलपर्यटन प्रकल्पाचं सादरीकरण केलं जाणार
ठाणे – पोलिसांची मोठी कारवाई 
साडेआठ कोटींच्या बनावट नोटा जप्त 
ठाणे पोलिसांनी दोघांना केली अटक 
कासारवडवली भागात पोलिसांची कारवाई
बनावट नोटा भारताबाहेरून आल्याचा संशय 
'राज्याच्या सर्वांगीण विकासाचा आमचा प्रयत्न'
आमचं सरकार विकासाला गती देणारं – एकनाथ शिंदे
आव्हाडांवरील कारवाई कायदेशीर – एकनाथ शिंदे
कारवाईत राजकीय हस्तक्षेप नाही – एकनाथ शिंदे
कुठलाही प्रकल्प 3-4 महिन्यांत जात नाही – शिंदे
आमचं सरकार उद्योगांना चालना देणारं – शिंदे
'कीर्तिकरांच्या अनुभवाचा आम्हाला फायदा होईल'
'नागपूर-शिर्डी दरम्यानचा समृद्धी हायवे तयार'
हायवेचं लवकरच लोकार्पण – एकनाथ शिंदे
'अपमान सहन केला पण पक्ष सोडला नाही'
गजानन कीर्तिकरांची उद्धव ठाकरेंवर टीका
'शिवसेनेच्या आमदारांना दुय्यम वागणूक'
'शिवसेनेत फूट पडण्याचं कारण राष्ट्रवादी'
गजानन कीर्तिकरांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल
राज ठाकरेंनी बोलावली मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक
वांद्र्यातील एमआयजी क्लबमध्ये सोमवारी बैठक
मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक
मुंबईतील लोकसभानिहाय पदाधिकारी राहणार उपस्थित
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणा दौऱ्यावर
रामागुंडमच्या खत प्रकल्पाचं करणार लोकार्पण
तेलंगणातील विकास प्रकल्पांचं करणार उद‌्घाटन
54 किमी लांबीच्या रेल्वे मार्गाचंही करणार उद‌्घाटन
कोल्हापूर – ऊस आंदोलन चिघळलं
ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर अज्ञातांनी पेटवला
शिये मार्गावर कारखान्यात जाणारा ट्रॅक्टर पेटवला


source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares