Bharat Jodo Yatra : यात्रेचा महाराष्ट्रातील 6 वा दिवस, पहा खास फोटो! – Sarkarnama (सरकारनामा)

Written by

सरकारनामा ब्युरो
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे देखील राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या.
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्या सोबत सहभागी झाले आहेत. यात्रे दरम्यान राहुल गांधी आणि आदित्या ठाकरे यांच्यामध्ये बराच वेळ संवाद झाला.
भारत जोडो यात्रेचा 65 वा दिवस आहे. राहुल गांधी आणि आदित्या ठाकरे यांचा गळाभेटीचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली नवा मोंढा मैदान, नांदेड येथे भारत जोडो यात्रेची जाहीर सभा पार पडली.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत.यावेळी महाराष्ट्राची शान असणारा फेटा राहुल गांधी यांना बांधण्यात आला.
भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या शेतकरी आणि कामगार महिलांनी राहुल गांधी यांना मनातलं समस्या बोलून दाखवल्या.
आज भारत जोडो यात्रेत कोल्हापुरी पैलवान आणि कुस्तीचा खराखुरा फड रंगला होता. यावेळी सुरक्षा ताफ्यातून बाहेर येऊन कोल्हापुरी कुस्तीचे प्रात्यक्षिक पाहिले.
राहुल गांधी लहानग्यासोबत वेळ घालवतांना.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares