'झोपेतच होतो, काय झालं कळलंच नाही! खिडकीतून बाहेर काढलं नसतं तर…' – BBC

Written by

नाशिकमध्ये एका खासगी प्रवासी बसला आग लागून किमान 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. यवतमाळहून मुंबईकडे ही खासगी बस चालली होती. तेव्हा नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा अपघात झाला आहे.
सविस्तर वृत्त – 'आम्ही बसमध्ये झोपलेलो होतो, त्यांनी आम्हाला खिडकीतून बाहेर काढलं नसतं तर…'
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares