या शेतकऱ्याने केली कांद्याच्या गणपतीची प्रतिष्ठापना – BBC

Written by

नाशिकच्या संजय साठे यांनी त्यांच्या घरी कांद्याचा गणपती साकारला आहे.
मोदी सरकारचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी असं केल्याचं ते सांगतात.
कांद्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares