10 टक्के महिलांना हा आजार होतो, पण कुणी बोलत का नाही? – BBC

Written by

एंडोमिट्रियोसिस हा एक भयंकर आजार आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावरील 10 पैकी 1 महिला ग्रस्त आहे. अनेकदा स्त्रिया याकडे दुर्लक्ष करतात आणि याचं निदानच होत नाही. परिणामी या आजारासोबत त्या आपलं आयुष्य जगतात.
या आजाराचं निदान लागण्यासाठी अनेक वर्षे लागतात. कारण याच्या दुखण्याकडे अनेकदा पाळीच्या वेदना म्हणून दुर्लक्ष केलं जातं. दोन महिलांनी आम्हाला सांगितलं की या आजारामुळे त्यांचं आयुष्य कायमचं कसं बदललं.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares