Sugarcane FRP : राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा – Agrowon

Written by

Team Agrowon
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यात 17 व 18 नोव्हेंबरला सलग दोन दिवस ऊस तोड बंद आंदोलन करणार येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी (ता.11) पत्रकार परिषदेत दिली.
आयुक्तलयाने ही कारखान्यांना याबाबत कल्पना दिली. अनेक कारखान्यांनी हा हिशोब सादर केला नाही. ज्या कारखान्यांनी हा हिशोब सादर केला ते कारखाने शॉर्ट मार्जिन मधून बाहेर पडल्याचे दिसत आहे.
मी नुकतेच वजन काट्या बाबत पुण्यात आंदोलन केले या आंदोलनाला यश आले. आयुक्तालयाने बाहेर वजन केलेला ऊस कारखान्यांना घेण्याची सक्ती केली आहे.
यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. प्रणालीमध्ये अजूनही काही त्रुटी आहेत त्या दूर करण्याचे आवाहन आम्ही आयुक्तायला  केले आहे.
शेट्टी म्हणाले गेल्या हंगामात गाळप झालेल्या उसासाठी एफआरपीसह दोनशे रुपये ज्यादा देण्यासाठी आम्ही कारखान्यांचे ऑडिट करण्यासाठी आयुक्तालयाला सांगितले होते.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares