Photo News: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने औरंगाबादमध्ये ऊस वाहतूक अडवली – ABP Majha

Written by

राज्यभरात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राज्यव्यापी ऊस तोड व ऊस वाहतूक बंद आंदोलन करण्यात येत आहे.
दरम्यान याचे पडसाद आज औरंगाबादमध्ये देखील उमटताना पाहायला मिळत आहे.
औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात देखील आंदोलन करण्यात आले.
धुळे-सोलापूर महामार्गवरील पाणपोही येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले.
यावेळी ऊस वाहतूक करणाऱ्या काही ट्रॅक्टरची हवा सोडण्यात आली.
याचवेळी कन्नडच्या बारामती ऍग्रोच्या साखर कारखान्याला ऊस घेऊन जाणाऱ्या वाहनांना अडवण्यात आले.
याठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.
पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन कन्नड शहर पोलीस ठाण्यात नेऊन कारवाई केली आहे.
In Pics: माऊलीच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी आळंदीत अनेक दिंड्या दाखल; 10 लाखाहून अधिक भाविक येण्याची शक्यता
Bharat Jodo: भारत जोडोला आज उत्स्फुर्त प्रतिसाद, पाहा निवडक क्षणचित्रे
PHOTO: राहुल गाधींच्या विरोधात औरंगाबादेत भाजपकडून आंदोलन
In Pics : आळंदी दुमदुमली! कार्तिकी यात्रेसाठी लाखो भाविक अलंकापुरीत दाखल
Shivaji University : मातीतील पायांना स्वप्न पाहून सत्यात उतरण्याची प्रेरणा देणारे कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ!
विकास आराखड्यावरुन पंढरपूरचे नागरिकांचा संताप! आता स्थानिक लोक शासनाला 15 दिवसात देणार आराखडा, पालकमंत्री म्हणाले…
शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या अडचणी पुन्हा वाढणार? पुन्हा चौकशी करण्यासाठी ईओडब्ल्यू कोर्टात
Mumbai Police: पश्चिम बंगालच्या सीआयडी अधिकाऱ्यासह चार जणांना मुंबईत अटक, व्यापाऱ्याकडून पैसे उकळल्याचा आरोप
Measles Disease : मागील तीन वर्षात सहा वेळा गोवरचा उद्रेक, यंदा मात्र कहरच! आतापर्यंत 26 उद्रेक, सध्याची परिस्थिती काय?
IND vs NZ, Weather Reoport : वेलिंग्टनमध्ये रंगणार भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिली टी20, पण पाऊस व्यत्यय आणणार का?

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares