‘छत्रपती’चे गाळप बंद – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
वालचंदनगर, ता. १७ : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने गुरुवारी (ता. १७) एक दिवस गाळप बंद ठेवले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ७ नोव्हेंबर रोजी पुण्यामध्ये साखर आयुक्त कार्यालयावर काढलेल्या मोर्चा काढून सरकारने मागण्या मान्य न केल्यास १७ व १८ नोव्हेंबर रोजी राज्यामध्ये ऊसतोड बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील छत्रपती कारखान्याने गुरुवारी ऊसतोड व गाळप बंद ठेवले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares