Live Update: भारत जोडो यात्रेची शेवटची सभा शेगावात; मनसैनिक सभा उधळणार? – News18 लोकमत

Written by

AUTO-REFRESH
देवेंद्र फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह मजकूर
सोशल मीडियावरील 'त्या' वक्तव्याविरोधात गुन्हा
पुण्याच्या लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मध्य आणि हार्बर मार्गावर 27 तासांचा 'मेगाब्लॉक', कर्नाक पुलाच्या पाडकामासाठी 19 आणि 20 तारखेला मेगाब्लॉक, मध्य-हार्बर मार्गावरील 1 हजार 96 लोकल फेऱ्या रद्द
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी उच्चाधिकार समिती
21 नोव्हेंबरला समितीची होणार पहिली बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार 'सह्याद्री'वर बैठक
समितीत राणे, शरद पवार, फडणवीस, चंद्रकांत पाटील
समितीत पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार,अंबादास दानवे
समितीत सुरेश खाडे, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण
समितीत दीपक केसरकर, शंभुराज देसाई, क्षीरसागर
महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणींनाही निमंत्रण
वरळी कोळीवाड्याजवळच्या जेट्टीजवळची घटना
समुद्रात 6 मुलं वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार
4 मुलांना वाचवण्यात यश तर दोघांचा बुडून मृत्यू
राहुल गांधी चुकीचं बोलतात – देवेंद्र फडणवीस
राहुल गांधींना काहीच माहिती नसतं – फडणवीस
राहुल गांधींची स्क्रिप्ट लिहिलेली असते – फडणवीस
औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजना, बाळासाहेब ठाकरे स्मारक, पैठणच्या ज्ञानेश्वर उद्यान पुनरुज्जीवनाच्या कामांना गती द्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक
एसटी महामंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
एसटीच्या ताफ्यात येणार 5 हजार इलेक्ट्रिक बसगाड्या
एसटीच्या ताफ्यात येणार 2 हजार डिझेल बसगाड्या
5 हजार डिझेल बसगाड्यांचं होणार LNG मध्ये रूपांतर
एसटीचा चेहरामोहरा बदलून दर्जेदार सेवा पुरवा – सीएम
राहुल गांधींची शेगावमध्ये जाहीर सभा
70 दिवस आधी यात्रेला सुरुवात – राहुल गांधी
दररोज 25 किमी यात्रा चालते – राहुल गांधी
'भारत जोडो'ला चांगला प्रतिसाद – राहुल गांधी
जनतेतील भय दूर करण्यासाठी यात्रा – राहुल गांधी
विरोधकांची भारत जोडोवर वारंवार टीका – राहुल
देशात भीतीचं वातावरण पसरवलं जातंय – राहुल
देशात शेतकऱ्यांवर अन्याय होतोय – राहुल गांधी
देशात हजारो शेतकरी आत्महत्या करतात – राहुल
'शेतकरी समस्या जाणल्यास आत्महत्या थांबतील'
'शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळत नाही'
विम्याचे पैसे भरूनही मिळत नाही – राहुल गांधी
'उद्योगपतींचं कर्ज माफ, शेतकऱ्यांचं का नाही?'
द्वेषामुळे देशाला फायदा होणार नाही – राहुल गांधी
बेरोजगारांना नोकऱ्या मिळत नाहीत – राहुल गांधी
ही भूमी शाहू-फुले-छत्रपती-आंबेडकरांची – राहुल
जगाला दिशा देणाऱ्या शिवरायांची ही भूमी – राहुल
आम्ही माणसं जोडण्याचं काम करू – राहुल गांधी
'संजय राऊतांच्या भूमिकेशी सर्व शिवसैनिक सहमत'
मी त्यावर अधिक बोलायला नको – आदित्य ठाकरे
महाराष्ट्रात उद्योगांचे हाल – आदित्य ठाकरे
पाच प्रकल्प महाराष्ट्राबाहेर – आदित्य ठाकरे
ओला दुष्काळ जाहीर झाला नाही – आदित्य ठाकरे
शेतकऱ्यांना अजूनही मदत नाही – आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल
पालिकेत टेंडर टाइमपास सुरू – आदित्य ठाकरे
'मुंबईवर आमचा मेजर फोकस कायम होता'
5 हजार कोटींचे टेंडर रद्द केले – आदित्य ठाकरे
मुंबईतल्या रस्त्यांचं काय होणार? – आदित्य ठाकरे
सरकार टेंडर काढून कधी कामं करणार? – आदित्य
मुंबईकरांच्या पैशांवर यांचा डोळा – आदित्य ठाकरे
'मुंबई त्यांच्यासाठी सोन्याचं अंडं देणारी कोंबडी'
ही मुंबई आमची, हे बदली सरकार – आदित्य ठाकरे
Live Updates: राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेची शेवटची सभा शेगावात होणार आहे. थोड्याच वेळात या सभेला सुरुवात होणार आहे. दरम्यान सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सभा उधळण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. 


source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares