Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2022 | गुरुवार – ABP Majha

Written by

By: एबीपी माझा ब्युरो | Updated at : 17 Nov 2022 06:12 PM (IST)
Edited By: निलेश झालटे
Maharashtra Marathi News
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*1.* पोलिसांचं नवं ब्रीद आमदार रक्षणाय!!! आमदारांच्या दिमतीला पोलिसांची फौज, 550 नागरिकांसाठी सरासरी एक पोलीस अन् एका आमदारामागे तब्बल 30 पोलीस https://cutt.ly/aMIantH  बंड संपलं, धोकाही टळला, यंत्रणेवर पडतोय असह्य ताण, आमदारांना दिवसरात्र अशी मिळतेय सुरक्षा https://cutt.ly/tMIhM88 
*2.* राज्यातील क आणि ड गटाच्या नोकरभरतीची स्पर्धा परीक्षा टीसीएस, आयओएन आणि आयबीपीएस मार्फत करण्यावर मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब; स्वातंत्र्य सैनिकांच्या पेन्शनमध्येही दुपटीने वाढ आणि एसईबीसी (मराठा आरक्षण) उमेदवारांना केंद्राच्या 10% EWS आरक्षणाप्रमाणे नियुक्त्या https://cutt.ly/gMIazws 
*3.* …तर भारत जोडो यात्रा रोखून दाखवावी; महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा अडवण्याच्या खा. राहुल शेवाळे यांच्या मागणीवर राहुल गांधी यांचं सरकारला आव्हान https://cutt.ly/9MIah9X  राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा झाकोळण्यासाठीच राज्यात रोज एक नवा वाद? काय आहे घटनाक्रम? https://cutt.ly/TMIadBS  

Reels
*4.* राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याशी सहमत नाही : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं स्पष्टीकरण  https://cutt.ly/TMIaahN सावरकरांबद्दल ढोंगी प्रेम दाखवू नका, त्यांना भारतरत्न द्या : शिवसेना खासदार संजय राऊत यांची मागणी https://cutt.ly/hMIailS राहुल गांधींच्या सावरकरविरोधी वक्तव्याचे पडसाद; भाजप-शिंदे गटाकडून राज्यभर निषेध आंदोलन  https://cutt.ly/3MIdWTh 
*5.* श्रद्धा हत्याकांड प्रकरणाशी पाणी बिलाचा संबंध काय? पोलीस तपासात आणखी एक मोठा खुलासा https://cutt.ly/bMIawXK  कोणी 72, कोणी 300 तुकडे; क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या ‘या’ हत्याकाडांनी देशाला हादरवलं https://cutt.ly/bMIp7yk 
*6.* रिक्षाचालकाने अश्लील प्रश्न विचारल्याने औरंगाबादमध्ये मुलीची धावत्या रिक्षातून उडी, महिला आयोगाने घेतली दखल.. कारवाईचा अहवाल महिला आयोगाला सादर करण्याचे रुपाली चाकणकर यांचे आदेश https://cutt.ly/5MIp3t6 
*7.* संतापजनक! नराधम वडील, आजोबा, चुलत्याकडून मुलीवर चार वर्ष बलात्कार; पुण्यातील घटना, समुपदेशकही हादरले https://cutt.ly/DMIp0An 
*8.* विदर्भातील संत्र्याला बांगलादेशचा झटका, आयात शुल्क वाढवल्यानं संत्री फेकून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ https://cutt.ly/lMIpMav  परतीच्या पावसातून वाचलेलं डाळींब थेट बांगलादेशला, मात्र, आयात करात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना फटका https://cutt.ly/6MIpVoW 
*9.* शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, प्रश्न सुटले नाहीत, तर 18 तारखेपासून काय करायचे ते सांगतो; राजू शेट्टींचे आवाहन  https://cutt.ly/AMIpZbk  सांगली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस वाहतूक रोखली; ट्रॅक्टर थांबवून सोडली हवा https://cutt.ly/SMIpHHD 
10. भारत- न्यूझीलंड यांच्यात उद्यापासून रंगणार टी-20 मालिकेचा थरार; कधी, कुठे रंगणार सामने? संपूर्ण वेळापत्रक https://cutt.ly/GMIsdcT  पुन्हा धोनीची भारतीय संघात एन्ट्री? लवकरच बीसीसीआय कॅप्टन कूलशी संपर्क साधणार https://cutt.ly/AMIse2Z 
*ABP माझा स्पेशल*
Kolhapur Football : कुस्ती, नेमबाजी, स्विमिंग आहेच, पण रांगड्या कोल्हापुरात फुटबॉल 92 वर्षांपासून एकदम ‘खोल’ विषय आहे! https://cutt.ly/yMIpSxY 
औरंगाबादच्या शिरपेचात मानाचा तुरा! आयआयएफएल अब्जाधीशांच्या यादीत शहरातील सहा उद्योगपती https://cutt.ly/7MIpIKx 
Bharat Jodo: राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’नं अकोल्यातील वाडेगावात इतिहासाची नव्याने पुनरावृत्ती https://cutt.ly/2MIpTwY 
Common Charging Port: व्वा…कमालच होणार! मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेटसाठी एकच चार्जर लागणार https://cutt.ly/aMIpQhn 
NASA Artemis 1: मिशन मूनच्या आर्टेमिस-1 ने पृथ्वीचे अप्रतिम छायाचित्र टिपले! नासाकडून व्हिडीओ शेअर https://cutt.ly/KMIpvyW 

*यू ट्यूब चॅनल* – https://www.youtube.com/abpmajhatv 
*इन्स्टाग्राम* – https://www.instagram.com/abpmajhatv           
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           
*ट्विटर* – https://twitter.com/abpmajhatv     
*शेअरचॅट* – https://sharechat.com/abpmajhatv         
*कू* – https://www.kooapp.com/profile/ABPMajha 
Eknath Khadse : पुन्हा तीच झाडी, तीच डोंगर, तेच हॉटेल, मी पण गुवाहाटीला जाणार, एकनाथ खडसेंची टोलेबाजी 
Bharat Jodo Yatra Live Updates : राहुल गांधींची आज शेगावमध्ये जाहीर सभा, मनसे दाखवणार काळे झेंडे
Ashok Chavan : विरोधकांचा यात्रेला गालबोट लावण्याचा प्रयत्न, मनसेच्या किरकोळ आंदोलनानं फरक पडणार नाही, काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया
Maharashtra News Updates 18 November 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर…
Rahul Gandhi : राहुल गांधींची आज शेगावमध्ये जाहीर सभा, मनसे दाखवणार काळे झेंडे, नाना पटोले म्हणतात… 
Maharashtra Political News : हेच का तुमचं हिंदुत्व? मराठा युवा सेनेची सुषमा अंधारे, उद्धव ठाकरेंविरोधात मुंबईत बॅनरबाजी
Mumbai Crime : वादानंतर प्रेयसीला इमारतीच्या टाकीवरुन ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न, आरोपी प्रियकराला बेड्या
Mumbai Local Central Railway MegaBlock : शनिवारपासून लोकल मार्गांवर तब्बल 27 तासांचा मेगाब्लॉक
Nationwide Bank Strike : बॅंकाचा उद्या देशव्यापी संप, बँकेतील कामे आजच उरकून घ्या!
Twitter : ‘काम करायचं आहे की, राजीनामा द्यायचाय हे ठरवा’; एलॉन मस्क यांचा ट्विटर कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares