Wadhwan Port : प्रस्तावित वाढवण बंदराविरोधात मंत्रालयावर मोर्चा, बंदराला स्थानिकांचा विरोध – ABP Majha

Written by

By: एबीपी माझा ब्युरो | Updated at : 21 Nov 2022 11:46 AM (IST)
Edited By: स्नेहल पावनाक
Wadhwan Port Protest
Vadhavan Bandar Protest : पालघर ( Palghar ) जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदराविरोधात आज स्थानिक नागरिक मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढणार आहेत. प्रस्तावित वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध आहे. हा विरोध तीव्र करण्यासाठी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीनं आज मोर्चाचं आयोजन केलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारविरोधातील या आंदोलनासाठी डहाणू, पालघर भागातील शेकडो कार्यकर्ते रेल्वे लोकलमधून सकाळीच मुंबईकडे रवाना झालेत. सुमारे 25 हजार कार्यकर्ते या मोर्चाला उपस्थित राहतील अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. या आंदोलनाला शिवसेनेच्या ठाकरे गटानेही पाठिंबा दिला आहे. 
वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचा आज केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदराविरोधात आज स्थानिक नागरिक मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढणार आहेत. त्यासाठी हजारो नागरिक मुंबईतल्या आझाद मैदानात एकत्र आलेत. पहाटेच रेल्वेतून डहाणू पालघर भागातून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले होते. 
प्रस्तावित वाढवण बंदराविरोधात हजारो नागरिक मुंबईतल्या आझाद मैदानात एकत्र जमले आहे. मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Reels
 
Bullet Train: गोदरेजच्या आडकाठीमुळे हा लोकहितार्थ प्रकल्प रखडला, महाधिवक्त्यांचा हायकोर्टात आरोप
MPSC Result: PSI परीक्षेचा निकाल जाहीर, इथं पाहा पास झालेल्या उमेदवारांची यादी
तारण म्हणून ठेवलेली गाडी मूळ मालकानेच चोरली, अंबरनाथ पोलिसांकडून चोरीचा बनाव उघड 
Maharashtra Politics: वंचित आणि ठाकरे गटाच्या युतीनं कुणाला फायदा? प्रकाश आंबेडकरांची मुंबईत किती ताकद
मुंबई एनसीबीची मोठी कारवाई, 20 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, दोन महिलांना ठोकल्या बेड्या 
चालू बिल भरलेल्या शेतकर्‍यांच्या वीजजोडण्या कापू नयेत; देवेंद्र फडणवीसांचे अधिकाऱ्यांना निर्देश 
Pune Navale Bridge Accident: नवले ब्रिज अपघाताला महामार्गाची चुकलेली रचना कारणीभूत; एनएचएआयची कबुली
Arvind Kejriwal On Amit Shah : ‘अमित शाह यांना तुरुंगात व्हीआयपी ट्रिटमेंट मिळायची’, केजरीवाल यांचा आरोप
एकनाथ खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या? गिरीश महाजनांचा सवाल; खडसे म्हणाले…
IND vs NZ, Weather Reoport : भारत-न्यूझीलंड तिसऱ्या टी20 मध्ये पाऊस व्यत्यय आणणार का? कशी असेल हवामानाची स्थिती?

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares